मुक्तपीठ – चांगल्या बातम्या, स्पष्ट विचार! Good News, Straight Views
www.muktpeeth.com वेचक वेधक बातमीपत्र
मंगळवार, ११ मे २०२१
काँग्रेसपेक्षा भाजपा सत्तेत पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या, युद्धबंदी उल्लंघनात साडेचार हजार पट वाढ!
पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांच्या प्रयत्नांनी आकडेवारी उघड
काँग्रेसपेक्षा भाजपा सत्तेत पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या, युद्धबंदी उल्लंघनात साडेचार हजार पट वाढ!
फेक की फॅक्ट
‘5जी तंत्रज्ञान – कोरोना’ काहीही संबंध नाही! भारतात 5-जी नेटवर्कच्या चाचण्याच नाहीत!!
‘5जी तंत्रज्ञान – कोरोना’ काहीही संबंध नाही! तशाही भारतात 5-जी नेटवर्कच्या चाचण्याच नाहीत!!
अॅप आणि वाद
कोविन अॅपवर नोंदणी करून परराज्यातूनही लोक लसीसाठी महाराष्ट्रात
कोविन अॅपवर नोंदणी करून परराज्यातूनही लोक लसीसाठी महाराष्ट्रात
कोवॅक्सिन, कोविशिल्ड की स्पुटनिक? केंद्र कोणतं, लस कोणती? नोंदणी करताना निवडा पर्याय
कोवॅक्सिन, कोविशिल्ड की स्पुटनिक? केंद्र कोणतं, लस कोणती? नोंदणी करताना निवडा पर्याय
कोविन अॅपमधील त्रुटी…राज्य त्रस्त…अनेक राज्यांची स्वतंत्र अॅपची मागणी
कोविन अॅपमधील त्रुटी…राज्य त्रस्त…अनेक राज्यांची स्वतंत्र अॅपची मागणी
“भारत सरकारने लसीकरण अॅपचे संपूर्ण विकेंद्रीकरण करावे” – जयंत पाटील
“भारत सरकारने लसीकरण अॅपचे संपूर्ण विकेंद्रीकरण करावे” – जयंत पाटील
“नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही”
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला लगावला टोला
व्हायरल
चीनमधील काचेचा पूल तुटल्याचे फोटो व्हायरल; ३३० फूट उंचीवर अडकला तरुण!
चीनमधील काचेचा पूल तुटल्याचे फोटो व्हायरल; ३३० फूट उंचीवर अडकला तरुण!
राजकारण
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा पुढे ढकलली…आता कोरोनाचं कारण!
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा पुढे ढकलली…आता कोरोनाचं कारण!
‘मराठा आरक्षणासाठी योग्य पावलं उचला’, ठाकरेंचं मोदींना पत्र
मुंबई मनपा आता लसींसाठी ‘आत्मनिर्भर’ होणार! लवकरच जागतिक निविदा!!
मुंबई मनपा आता लसींसाठी ‘आत्मनिर्भर’ होणार! लवकरच जागतिक निविदा!!
मुख्यमंत्री ठाकरे जणू ‘कोविडॉलॉजिस्ट’, जनतेचे फॅमिली डॉक्टर!
सामनाच्या अग्रलेखात कोरोनाविरोधी लढ्यासाठी प्रशंसा
मुख्यमंत्री ठाकरे जणू ‘कोविडॉलॉजिस्ट’, जनतेचे फॅमिली डॉक्टर!
सरकारी बातम्या
“औरंगाबाद, अमरावती येथील ‘एफसीआय’ ची विभागीय कार्यालये तातडीने कार्यान्वित होणार”
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची माहिती
“औरंगाबाद, अमरावती येथील ‘एफसीआय’ ची विभागीय कार्यालये तातडीने कार्यान्वित होणार”
लोककलावंतांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन सकारात्मक
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती
आरोग्य
कोरोनातून मुक्त…पण बुरशी संसर्गाचा धोका! कसा ओळखायचा आणि टाळायचा?
कोरोनातून मुक्त…पण बुरशी संसर्गाचा धोका! कसा ओळखायचा आणि टाळायचा?
नोकरी-धंदा-शिक्षण
पालघरच्या कृषि विज्ञान केंद्रात करिअर संधी
महाआयटी अंतर्गत चार जागांसाठी भरती
रोजगार संधीविषयीच्या अधिक माहितीसाठी आणि इतर चांगल्या, सरळस्पष्ट बातम्या, विश्लेषणासाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वेबसाईटला भेट द्या.
चांगल्या बातम्या
#मुक्तपीठ मंगळवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या
पाहा व्हिडीओ: आज रोहिणी ठोंबरेचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र