Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाआयटी अंतर्गत चार जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर
0
maha it

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ लिमिटेड (महाआयटी) अंतर्गत कॉस्ट अकाउंटंट या पदासाठी १ जागा, फिन्टेक ऑफिसर या पदासाठी १ जागा, इनक्युबेशन मॅनेजर फिन्टेक या पदासाठी १ जागा, कंपनी सेक्रेटरी या पदासाठी १ जागा अशा एकूण ४ जागांसाठी भरती आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ मे २०२१ पर्यंत अर्ज ऑफलाइन पद्धतीने करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) कॉस्ट अकाउंटंट / सिनियर अकाउंटंट- कॉमर्समधून पदवीधर किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अॅन्ड वर्क अकाउंट ऑफ इंडिया (आयसीडब्ल्यूए) किंवा चार्टर्ड अकाउंटंट
२) फिन्टेक अधिकारी- इंजिनीअरिंग/ तंत्रज्ञानासह पदवीधर किंवा एमबीए
३) इनक्यूबेशन मॅनेजर फिन्टेक- इंजिनीअरिंग/ तंत्रज्ञानासह पदवीधर किंवा एमबीए
४) कंपनी सेक्रेटरी- मान्यता प्राप्त विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

स्टेनो, एलडीसी आणि सीएम ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षांपर्यंत, तर सुखानी, सुतार आणि एमटीएस या पदासाठी १८ ते २५ वर्ष असावे.

 

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाईल.

 

 

अर्ज पाठवण्याचा पत्ता

मॅनेजिंग डायरेक्टर, महाराष्ट्रा इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, अपीजय हाऊस, के.सी.कॉलेजजवळ, चर्चगेट, मुंबई – ४०००२० किंवा ईमेल आयडी- hr1.mahait@mahait.org

अधिक माहितीसाठी महाआयटीच्या अधिकृत वेबसाइट https://mahait.org/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: maha itmuktpeethनोकरी-धंदा-शिक्षणरोजगारसंधी
Previous Post

मराठवाड्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचा अशोक चव्हाणांनी घेतला आढावा

Next Post

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा पुढे ढकलली…आता कोरोनाचं कारण!

Next Post
rahul and soniya gandhi

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा पुढे ढकलली...आता कोरोनाचं कारण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!