Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई मनपा आता लसींसाठी ‘आत्मनिर्भर’ होणार! लवकरच जागतिक निविदा!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bmc

मुक्तपीठ टीम

लशींचा तुटवडा लक्षात घेऊन मुंबई मनपाने ५० लाख लशींची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी येत्या दोन दिवसात जागतिक निविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांना दिली.

मुंबईत आतापर्यंत २७ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. दुसऱ्या डोस घेणाऱ्यांचे प्रमाण सात लाख एवढे आहे. लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा १ मे पासून सुरू झाला असून यात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. परंतु लशींचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहिम संथ गतीने होत आहे. तर काही वेळा लसीकरण केंद्र बंद करण्यात येते. या पाश्वभूमीवर पालिकेने स्वत: जागतिक निविदा काढून ५० लाख डोस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या कारणांमुळे घेतला लस खरेदीचा निर्णय

  • लशींचा साठा उपलब्ध होत नसल्याने पालिकेला वेळोवेळी नियम बदलावे लागत आहेत.
  • त्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार आहे.
  • या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी किमान ६० लाख नागरिकांना लस मिळणे गरजेचे आहे.
  • त्यानुसार पुढील ८० दिवसांत या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान मंबई मनपापुढे आहे.
  • त्यामुळेच लस खरेदी करण्यात येत असल्याचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्व पक्षीय गटनेत्यांना सांगितले .

या चार लसींचा वापरांचा विचार

  • जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन
  • स्पुटनिक
  • फायझर
  • मॉर्डना

 

  • या कंपन्यांच्या करोना प्रतिबंधक लशींना मान्यता मिळाली आहे.
  • यापैकी कोणती कंपनी मुंबईकरांसाठी लस उपलब्ध करेल हे जागतिक निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईल.
  • यासाठी येणारा खर्च आरोग्यासाठी राखून ठेवलेल्या निधीतून करण्यात येईल.
  • लस मिळाल्यानंतर मुंबईकरांचे लसीकरण जलदगतीने पूर्ण होऊ शकेल, असा विश्वास या अधिकाऱ्याने व्यक्त केला.

Tags: BMCglobal tendersvaccinesइक्बाल सिंह चहलमुंबई मनपालस
Previous Post

कोविन अॅपमधील त्रुटी…राज्य त्रस्त…अनेक राज्यांची स्वतंत्र अॅपची मागणी

Next Post

चीनमधील काचेचा पूल तुटल्याचे फोटो व्हायरल; ३३० फूट उंचीवर अडकला तरुण!

Next Post
china

चीनमधील काचेचा पूल तुटल्याचे फोटो व्हायरल; ३३० फूट उंचीवर अडकला तरुण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!