Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पालघरच्या कृषि विज्ञान केंद्रात करिअर संधी

September 6, 2026
in करिअर
0
KVK

मुक्तपीठ टीम

 

पालघरमधील कृषि विज्ञान केंद्रात ज्येष्ठ वैज्ञानिक या पदासाठी १ जागा, स्टेनोग्राफर ग्रेड-३ या पदासाठी १ जागा अशा एकूण २ जागांसाठी भरती आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० मे २०२१ पर्यंत अर्ज ऑफलाइन पद्धतीने करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आणि गोवा येथे आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) ज्येष्ठ वैज्ञानिक आणि प्रमुख- डॉक्टरेट डिग्री, मास्टर डिग्री
२) स्टेनोग्राफर ग्रेड-३ – मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२ वी पास किंवा समकक्ष बोर्ड असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

ज्येष्ठ वैज्ञानिक आणि प्रमुख या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४७ वर्षांपर्यंत, स्टेनोग्राफर ग्रेड-३ या पदासाठी १८ ते २७ वर्ष असावे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाईल.

 

अर्ज पाठवण्याचा पत्ता

मा. सचिव, गोखले एज्युकेशन सोसायटी, आर. एम. भट्ट हायस्कूल, कामगार मैदानाजवळ, गोखले लेन, परळ, मुंबई, ४०० ०१२

अधिक माहितीसाठी

कृषि विज्ञान केंद्र पालघरच्या अधिकृत वेबसाइट http://kvkthane.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Career OpportunitiesPalgharPalghar Agricultural Science Centerकृषि विज्ञान केंद्र पालघरनोकर भरतीरोजगार संधी
Previous Post

फ्रांसहून कतारमार्गे ४० मेट्रिक टन ऑक्सिजनसह नौदल जहाज मुंबईत

Next Post

‘5जी तंत्रज्ञान – कोरोना’ काहीही संबंध नाही! तशाही भारतात 5-जी नेटवर्कच्या चाचण्याच नाहीत!!

Next Post
no link between 5G & Corona

'5जी तंत्रज्ञान - कोरोना' काहीही संबंध नाही! तशाही भारतात 5-जी नेटवर्कच्या चाचण्याच नाहीत!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!