Tag: मुक्तपीठ

राज्यात ११ हजार ३९४ नवे रुग्ण, २१ हजार ६७७ रुग्ण बरे होऊन घरी!

मुक्तपीठ टीम आज राज्यात ११,३९४ नवीन रुग्णांचे निदान. आज राज्यात एकही ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही. आज २१,६७७ रुग्ण बरे होऊन ...

Read more

ट्विटरवर आता खूप जास्त टिवटिवता येणार! २८०शब्दांच्या ट्वीटसोबतच लेखांचंही फिचर!

मुक्तपीठ टीम मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने काही वर्षांपूर्वी २८० शब्दांमध्ये पोस्ट करण्याची सुविधा दिली होती, परंतु, यूजर्सना या साइटवर व्यक्त होण्यासाठी ...

Read more

मुकेश अंबानींनी मुंबईत रजिस्टर केली महागडी कार! व्हीआयपी नंबरसाठी आरटीओने सुरु केली नवी सीरीज!

मुक्तपीठ टीम भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येतात. कधी ते हॉटेल खरेदी करतात तर, कधी महागड्या ...

Read more

यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा आणि भारतीय वन सेवा परीक्षेसाठी अधिसूचना

मुक्तपीठ टीम केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा आणि भारतीय वन सेवा परीक्षेसाठी अधिसूचना जारी केली आहे. या परीक्षांसाठी अर्ज ...

Read more

देशभर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्थानके उभारण्यासाठी टाटा पॉवरची अपोलो टायर्सशी भागीदारी

मुक्तपीठ टीम टाटा पॉवर आणि अपोलो टायर्सने भारतभरात ईलेक्ट्रिक वाहनांसाठी सार्वजनिक चार्जिंग स्थानके उभारणीसाठी धोरणात्मक भागीदारी केली आहे. ही चार्जिंग ...

Read more

राज्यातील ६५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ३२१ कोटींचे अनुदान जमा!

मुक्तपीठ टीम नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कामे पूर्ण केली आहेत त्यांना तात्काळ अनुदान वितरणाची प्रक्रिया ...

Read more

रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी वाहतुकीसाठी प्रयत्न, पायाभूत सुविधांसाठी निधी

मुक्तपीठ टीम रत्नागिरी विमानतळावरून लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सुरू व्हावी याकरिता पायाभूत सुविधांकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. याअनुषंगाने ...

Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ब्राझिलमधून गायी! परदेशी बकऱ्याही! सरकारची आयातीसाठी केंद्राकडे मागणी!!

मुक्तपीठ टीम भारतीय गीर जातीच्या गायींवर ब्राझीलमध्ये संशोधन होऊन अधिक दुधाळ संकर तयार झालेले आहे. ही नवीन संकरित गीर गाय ...

Read more

राज्यात १३ हजार ८४० नवे रुग्ण, २७ हजार ८९१ रुग्ण बरे झाले!

मुक्तपीठ टीम आज राज्यात १३,८४० नवीन रुग्णांचे निदान. आज २७,८९१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ७४,९१,७५९ करोनाबाधित रुग्ण ...

Read more

राज्यात १५ हजार२५२ नवे रुग्ण, दुपटीने ३० हजार २३५ रुग्ण बरे होऊन घरी!

मुक्तपीठ टीम आज राज्यात १५,२५२ नवीन रुग्णांचे निदान. आज ३०,२३५ रुग्ण बरे होऊन घरी. आज राज्यात एकही ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला ...

Read more
Page 205 of 316 1 204 205 206 316

ताज्या बातम्या

error: Content is protected !!