Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ट्विटरवर आता खूप जास्त टिवटिवता येणार! २८०शब्दांच्या ट्वीटसोबतच लेखांचंही फिचर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, लेटेस्ट टेक
0
Twitter

मुक्तपीठ टीम

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने काही वर्षांपूर्वी २८० शब्दांमध्ये पोस्ट करण्याची सुविधा दिली होती, परंतु, यूजर्सना या साइटवर व्यक्त होण्यासाठी ही सुविधा पुरेशी वाटत नाही. यामुळेच ट्विटर एका नवीन फिचरची चाचणी घेत आहे. ज्यामुळे २८० शब्दांमध्येच ट्वीट करण्याचे बंधन समाप्त होईल. नव्या अपडेटनंतर ही मर्यादा हटवली जाईल. नेहमीच्या ट्वीटसोबतच मोठे लेखही आर्टिकल फिचरखाली ट्वीट करता येतील.

 

ट्विटरचे नामांकित टिपस्टर जेन मंचून वोंग यांनी ट्विट केले आहे आणि दावा केला आहे की, ट्विटर एका नवीन फिचरवर काम करत आहे जे “ट्विटर आर्टिकल” म्हणून सादर केले जाईल. त्यांनी या फिचरचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

 

ट्विटरचे हे फिचर एका वेगळ्या बटणात मिळेल. जर तुम्हाला २८० पेक्षा जास्त शब्द पोस्ट करायचे असतील तर, तुम्हाला या बटणावर क्लिक करावे लागेल. सध्या जरी लांब पोस्ट लिहिण्यासाठी थ्रेडचा पर्याय उपलब्ध असला तरी आता, २८० शब्दांपेक्षा जास्त शब्दांमध्ये ट्वीट करण्याचा पर्याय मिळेल.

 

ट्विटर आणखी एका नवीन फिचरवर काम करत आहे

  • ट्विटरची सध्या एका नवीन फिचरची चाचणी सुरू आहे.
  • नवीन अपडेटनंतर, इंस्टाग्रामप्रमाणे, ट्विटर यूजर्स देखील त्यांचे ट्वीट काही जवळच्या लोकांसह शेअर करू शकतील. ट्विटरचे नवीन फीचर इंस्टाग्रामच्या क्लोज फ्रेंडसारखे आहे.
  • नवीन अपडेटनंतर, ट्विटर यूजर्स त्यांच्या १५० फॉलोअर्सह कोणताही कंटेंट शेअर करण्यास सक्षम असेल.
  • ट्विटरच्या या फिचरची पहिली झलक गेल्या वर्षी जुलैमध्ये पाहायला मिळाली होती. त्या काळात या फिचरला ट्रस्टेड फ्रेंड्स या नावाने पाहिले गेले.

Tags: Article featuremicroblogging site Twittermuktpeethnew featuretwitterआर्टिकल फिचरट्विटरन्यू फिचरमायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरमुक्तपीठ
Previous Post

महाड येथे उद्भवणाऱ्या पूर परिस्थिती नियंत्रणाच्या उपाययोजनांबाबत पालकमंत्री आदिती तटकरेंकडून आढावा

Next Post

किरीट सोमय्यांची संजय राऊतांविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे घोटाळ्याची तक्रार, राऊतांचं कडक प्रत्युत्तर!

Next Post
somaiya vs raut

किरीट सोमय्यांची संजय राऊतांविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे घोटाळ्याची तक्रार, राऊतांचं कडक प्रत्युत्तर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!