Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात १३ हजार ८४० नवे रुग्ण, २७ हजार ८९१ रुग्ण बरे झाले!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शुक्रवार, ०४ फेब्रुवारी २०२२

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
mcr maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात १३,८४० नवीन रुग्णांचे निदान.
  • आज २७,८९१ रुग्ण बरे होऊन घरी,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७४,९१,७५९ करोनाबाधित रुग्ण बरे झाले.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.२६ % एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ८१ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,५२,५४,८७७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७७,८२,६४० (१०.३४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ८,५२,४१९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
  • तर २,३९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १,४४,०११ सक्रिय रुग्ण आहेत.

 

कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या

    • महामुंबई ०१,७१७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
    • प. महाराष्ट्र ०५,२४८
    • उ. महाराष्ट्र ०१,६७५ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
    • मराठवाडा ०१,३५९
    • कोकण ००,०९६ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
    • विदर्भ ०३,७४५

 एकूण  १३  हजार ८४०

 

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात १३,८४० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७७,८२,६४० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

  • मुंबई महानगरपालिका ८४६
  • ठाणे ५१
  • ठाणे मनपा १४२
  • नवी मुंबई मनपा १३४
  • कल्याण डोंबवली मनपा ६०
  • उल्हासनगर मनपा २२
  • भिवंडी निजामपूर मनपा ३
  • मीरा भाईंदर मनपा २८
  • पालघर १२१
  • वसईविरार मनपा ३८
  • रायगड १६०
  • पनवेल मनपा ११२
  • ठाणे मंडळ एकूण १७१७

 

  • नाशिक ३७८
  • नाशिक मनपा ३९६
  • मालेगाव मनपा ८
  • अहमदनगर ४१९
  • अहमदनगर मनपा १४२
  • धुळे ४४
  • धुळे मनपा २३
  • जळगाव १४६
  • जळगाव मनपा ३२
  • नंदूरबार ८७
  • नाशिक मंडळ एकूण १६७५

 

  • पुणे ८१४
  • पुणे मनपा २१२६
  • पिंपरी चिंचवड मनपा १०८९
  • सोलापूर २०१
  • सोलापूर मनपा १०६
  • सातारा ४६५
  • पुणे मंडळ एकूण ४८०१

 

  • कोल्हापूर १२१
  • कोल्हापूर मनपा ८९
  • सांगली १६०
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ७७
  • सिंधुदुर्ग ३६
  • रत्नागिरी ६०
  • कोल्हापूर मंडळ एकूण ५४३

 

  • औरंगाबाद २३७
  • औरंगाबाद मनपा १८२
  • जालना १७२
  • हिंगोली ३५
  • परभणी ५२
  • परभणी मनपा ३२
  • औरंगाबाद मंडळ एकूण ७१०

 

  • लातूर १२१
  • लातूर मनपा ६०
  • उस्मानाबाद १८८
  • बीड ११६
  • नांदेड ७१
  • नांदेड मनपा ९३
  • लातूर मंडळ एकूण ६४९

 

  • अकोला ५६
  • अकोला मनपा ४०
  • अमरावती २४६
  • अमरावती मनपा १६८
  • यवतमाळ १५४
  • बुलढाणा १२०
  • वाशिम १८२
  • अकोला मंडळ एकूण ९६६

 

  • नागपूर ८४५
  • नागपूर मनपा ११७५
  • वर्धा २०१
  • भंडारा २३३
  • गोंदिया ७७
  • चंद्रपूर ९७
  • चंद्रपूर मनपा १८
  • गडचिरोली १३३
  • नागपूर एकूण २७७९

एकूण   १३,८४०

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०४ फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronpuneओमायक्रॉनकोरोनापुणेमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे कार्य गतीने असल्याचा केंद्राचा दावा! पण सात वर्षे काय झाले?

Next Post

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ब्राझिलमधून गायी! परदेशी बकऱ्याही! सरकारची आयातीसाठी केंद्राकडे मागणी!!

Next Post
cows and goats

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ब्राझिलमधून गायी! परदेशी बकऱ्याही! सरकारची आयातीसाठी केंद्राकडे मागणी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!