Tag: भारत

तुमच्या स्मार्टफोनमध्येही दिसतंय का 5G नेटवर्क? एअरटेलचे यूजर असाल तर असं तपासा…

मुक्तपीठ टीम भारतात १ ऑक्टोबरपासून अनेक शहरांमध्ये 5G सेवा सुरू झाली आहे. एअरटेलने आजपासून ८ शहरांमध्ये आपली सेवा सुरू केली ...

Read more

भारत-ब्रिटनमधील संभाव्य मुक्त व्यापार करार FTA म्हणजे नेमकं काय?

मुक्तपीठ टीम भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करारावर बराच काळ चर्चा होत आहे. या संदर्भात ब्रिटनचे उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी ...

Read more

मीशोच्या मेगा ब्लॉकबस्टर सेलमध्ये ३ कोटी ३४ लाख ऑर्डर्स! २० हजार विक्रेते लक्षाधीश!

मुक्तपीठ टीम भारतातील सर्वाधिक वेगाने वाढत असलेली इंटरनेट कॉमर्स कंपनी मीशोवर २३ ते २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत मीशो मेगा ब्लॉकबस्टर ...

Read more

‘जियो’चा ‘गंगा’ कोडनेमचा स्वस्त आणि मस्त 5G स्मार्ट फोन! या महिन्यातच होणार लाँच…

मुक्तपीठ टीम भारतीयांसाठी आता 5G सेवेची प्रतीक्षा संपली आहे. आजपासून भारतात 5G सेवा सुरु झाली असून यूजर्सना आणखी एक आनंदाची ...

Read more

5Gमुळे कसं बदलणार आपलं जग? जाणून घ्या सर्व काही…

मुक्तपीठ टीम देशात आजपासून 5G नेटवर्क मिळणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ ...

Read more

भारतात पेट्रोल किंमत स्थिरच, पण इतर देशांनी किती कमी केले, किती वाढवले?

मुक्तपीठ टीम जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. कच्च्या तेलाचे दर आता प्रति बॅरल १०० ...

Read more

अखेर ‘पीएफआय’वर बंदी! आता उघड कारवाया बंद!! अधिसूचना जारी!!

मुक्तपीठ टीम कट्टरपंथी इस्लामी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI)ला पाच वर्षांसाठी बेकायदेशीर म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुढील पाच ...

Read more

मुकुल रोहतगी यांचा केंद्राच्या अॅटर्नी जनरल पदास नकार! काय आहे या पदाचं महत्व?

मुक्तपीठ टीम ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी देशाचे अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारची ही ऑफर ज्येष्ठ वकील ...

Read more

महिंद्रा लॉजिस्टिक्सचा ‘कॅटापल्ट’ हा भारतातील सर्वात मोठा लॉजिस्टिक इनक्यूबेटर कार्यक्रम! समजून घ्या नेमका कसा…

मुक्तपीठ टीम भारतातील सर्वात मोठ्या थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स (३ पीएल) सुविधा पुरवठादारांपैकी एक असलेल्या महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेड (एमएलएल)ने आज बंगळुरू ...

Read more

बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात भारताने साध्य केला महत्वपूर्ण टप्पा

मुक्तपीठ टीम भारताने बालमृत्यू दर आणखी कमी करत महत्वपूर्ण टप्पा साध्य केला आहे. भारताचे रजिस्ट्रार जनरल यांनी २२ सप्टेंबर २०२२ ...

Read more
Page 8 of 35 1 7 8 9 35

ताज्या बातम्या

error: Content is protected !!