Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘जियो’चा ‘गंगा’ कोडनेमचा स्वस्त आणि मस्त 5G स्मार्ट फोन! या महिन्यातच होणार लाँच…

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Jio 5G Smart Phone

मुक्तपीठ टीम

भारतीयांसाठी आता 5G सेवेची प्रतीक्षा संपली आहे. आजपासून भारतात 5G सेवा सुरु झाली असून यूजर्सना आणखी एक आनंदाची बातमी आहे. रिलायन्स जियो स्वस्त 5G-रेडी स्मार्टफोनवर देखील काम करत आहे. कंपनीने ४५ व्या एजीएममध्ये सांगितले होते की, ते एका नवीन उपकरणावर Google सोबत काम करत आहे. जियोचा 5G स्मार्टफोन अत्यंत कमी किमतीत बाजारात लॉन्च केला जाईल.

जाणून घ्या जियोचा हा स्मार्टफोन आहे तरी कसा?

  • जियोच्या नवीन फोनचे कोडनेम ‘गंगा’ आहे आणि त्याचा मॉडेल नंबर LS1654QB5 आहे.
  • जिओ हे डिव्हाईस LYF च्या भागीदारीत लॉन्च करेल.
  • 90Hz उच्च रिफ्रेश-रेटसह स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच HD + LCD डिसप्ले मिळेल.
  • या स्मार्टफोनमध्ये 4GB LPDDR4X रॅम आणि 32GB स्टोरेजसह Qualcomm Snapdragon 480 प्रोसेसर मिळेल.
  • मागील पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल, ज्यामध्ये 12MP प्राथमिक सेन्सर व्यतिरिक्त, 2MP सेकंडरी कॅमेरा असेल.
  • सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • कंपनी हा स्मार्टफोन Android 12 आधारित सॉफ्टवेअरसह लॉन्च करू शकते.
  • फोनमध्ये WiFi 802.11 a/b/g/n आणि ब्लूटूथ 5.1 कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध असू शकते.

किती असेल या 5G फोनची किंमत?

  • नवीन जियो फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, तो १२ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सेगमेंटमध्ये बाजारात उपलब्ध होईल.
  • या डिव्हाइसची किंमत ८ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते.
  • जियो यूजर्संना ते आणखी कमी किमतीत विकत घेण्याचा पर्याय देऊ शकेल आणि त्या बदल्यात त्यांना 5G प्लॅनचा लाभ दिला जाईल.

 


Tags: 5G Smart Phone5G स्मार्ट फोनGanga Codenamegood newsIndiaJio 5G Smart PhoneLatest Techmuktpeethगंगा कोडनेमचांगली बातमीजियो 5G स्मार्ट फोनभारतमुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

पशु पक्ष्यांच्या उपचारासाठी ११ अॅम्ब्युलन्सचे लोकार्पण

Next Post

‘चला जाणुया नदीला’ अभियानाचा गांधी जयंतीला शुभारंभ! जाणून घ्या हे अभियान आहे तरी काय…

Next Post
River

‘चला जाणुया नदीला’ अभियानाचा गांधी जयंतीला शुभारंभ! जाणून घ्या हे अभियान आहे तरी काय...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!