Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संघाकडूनच बेरोजगारी, विषमतेकडे बोट, विरोधकांचा भाजपावर हल्लाबोल!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Dattatraya hosabale

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसाबळे यांनी देशातील गरीबी आणि बेरोजगारीवर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, आर्थिक विषमता हेही देशासाठी आव्हान आहे. यासाठी देशालाही विचार करावा लागेल. देशात गरिबी, बेरोजगारी आहे. कामगार न्यायालयाच्या मते, बेरोजगारी ७.६ टक्के आहे. देशात २० कोटींहून अधिक गरीब आहेत. देशातील असमानता आणि बेरोजगारी ही दोन आव्हाने आहेत ज्यांचा सामना करणे आवश्यक आहे. सरकार्यवाहांनी व्यक्त केलेली चिंता भाजपाच्या अच्छे दिनाच्या दाव्यांना उघडं पाडणारी ठरल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

देशात गरिबी, बेरोजगारी राक्षसासारखी उभी!

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबोळे यांनी स्वदेशी जागरण मंचच्या एका कार्यक्रमात ही माहिती दिली.
  • आजही २० कोटींहून अधिक लोक दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत, ही देशासाठी चिंतेची बाब असल्याचेही होसाबोले म्हणाले.
  • देशात गरिबी, बेरोजगारी राक्षसासारखी उभी असून देशातील बेरोजगारीचा दर ७.६% आहे.
    जो चिंतेचा विषय आहे.

काँग्रेसने केला हल्लाबोल!

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकारवाह याच्या विधानावर काँग्रेसने म्हटले की हा भारत जोडो यात्रेचा परिणाम जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकारवाह दत्तात्रेय होसाबोले यांनी बेरोजगारी आणि उत्पन्नातील वाढती असमानता यावर चिंता व्यक्त केली आहे.
  • त्याचवेळी पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले की, भारत जोडो यात्रेचा परिणाम बघा, जे देश तोडायला आणि समाजात विष पसरवतात, ते आज गरिबी, बेरोजगारी आणि विषमतेचा मुद्दा उचलून आपली पोहोच वाढवत आहेत.

Tags: Bharat Jodo YatraCongressdattatreya hosaboleIndiarssकाँग्रेसदत्तात्रय होसाबळेबरोजगारीभारतभारत जोडोराष्ट्रीय स्वयंसेवक संघ
Previous Post

रामदास कदमांच्या मुलाची युवा सेना पदावरून हकालपट्टी नाही, निष्ठावंतांनी वरुण सरदेसाईंना विचारला जाब!

Next Post

राज्यातील लम्पी बाधितांपैकी ५० टक्के पशुधन लम्पी रोगमुक्त

Next Post
Lumpy

राज्यातील लम्पी बाधितांपैकी ५० टक्के पशुधन लम्पी रोगमुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!