Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुकुल रोहतगी यांचा केंद्राच्या अॅटर्नी जनरल पदास नकार! काय आहे या पदाचं महत्व?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mukul Rohatgi declines Centre's offer to be next AG

मुक्तपीठ टीम

ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी देशाचे अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारची ही ऑफर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी नाकारली आहे. आपल्या नकारामागे कोणतेही विशेष कारण नसल्याचेही रोहतगी यांनी स्पष्ट केले आहे. याआधी रोहतगी यांनी जून २०१७ मध्ये अॅटर्नी जनरल पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर केके वेणुगोपाल यांच्यावर या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

आपल्या नकारामागे कोणतेही विशेष कारण नाही!!

  • मुकुल रोहतगी सांगितले की, त्यांच्या या निर्णयामागे कोणतेही विशेष कारण नाही.
  • केंद्राने या महिन्याच्या सुरुवातीला रोहतगी यांना विद्यमान अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांची जागा घेण्याची ऑफर दिली होती.
  • वेणुगोपाल यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबरला संपणार आहे.

रोहतगी २०१४ ते २०१७ पर्यंत अॅटर्नी जनरल!!!

  • ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी जून २०१४ ते जून २०१७ पर्यंत अॅटर्नी जनरल होते.
  • त्यांच्यानंतर जुलै २०१७ मध्ये वेणुगोपाल यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
  • २९ जून रोजी त्यांची पुन्हा तीन महिन्यांसाठी देशातील या सर्वोच्च कायदा अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली.
  • केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वेणुगोपाल यांनी वैयक्तिक कारणांमुळे आपली अनिच्छा व्यक्त केली होती, परंतु ३० सप्टेंबरपर्यंत या पदावर कायम राहण्याची सरकारची विनंती मान्य केली होती.

अॅटर्नी जनरलचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो…

  • भारत सरकारमध्ये अ‍ॅटर्नी जनरल हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
  • सामान्यत: अॅटर्नी जनरलचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो.
  • अ‍ॅटर्नी जनरलची नियुक्ती भारत सरकारच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती करतात.
  • भारत सरकारच्या मुख्य कायदेशीर सल्लागाराची भूमिका अ‍ॅटर्नी जनरल बजावतात.

Tags: Attorney Generalcentral govtIndiaMukul Rohatgiअटर्नी जनरलकेंद्र सरकारभारतमुकुल रोहतगी
Previous Post

मुंबई उच्च न्यायालयात डेव्हलपर आणि ऑपरेटरसारख्या पदांवर ७६ जागांसाठी संधी

Next Post

तानाजी सावंत म्हणतात, “…तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सुटली!” मराठा समाजात संताप!!

Next Post
Tanaji Sawant

तानाजी सावंत म्हणतात, "...तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सुटली!" मराठा समाजात संताप!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!