Tag: भारत

ऑडीची AudiQ7 लिमिटेड एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत…

मुक्तपीठ टीम जर्मन कार निर्माता कंपनी ऑडीने भारतात लक्झरी एस युव्ही Q7 ची लिमिटेड एडिशन लाँच केली आहे. या एसयुव्हीला ...

Read more

ईडीनं उघड केलं चीनी अॅप्सचं पाप, हजारो कोटी भारतातून मायदेशी लंपास!

मुक्तपीठ टीम एकीकडे लडाखच्या सीमेवर आपले सैन्य चीनशी लढत आहेत, तर दुसरीकडे चीनचे आव्हान देशामध्येही उभे आहे. सीमेवर लष्कर तर ...

Read more

एक देश, एक खत : सर्व अनुदानित खते ऑक्टोबरपासून ‘भारत’ या नावाने विकली जाणार!

मुक्तपीठ टीम ऑक्टोबरपासून केंद्र सरकार 'भारत' या ब्रँड नावाखालीच युरिया आणि डीएपीसारखी सर्व अनुदानित खते विकणार आहे. शेतकऱ्यांना वेळेवर खते ...

Read more

एका वर्षात देशात १ लाख ६४ हजार आत्महत्या! विद्यार्थी, लघुउद्योजकांची संख्या चिंताजनक!!

मुक्तपीठ टीम आजच्या स्पर्धात्मक जगात प्रत्येकाला पुढे जायचे असते. प्रत्येकाला यश हवेच असते. मात्र पदरात निराशा आली की, मनाने कमजोर ...

Read more

आता भारतात भविष्यातील धोके ओळखून वैद्यकीय सेवा! अणुहल्ला आणि रासायनिक अपघातातील पीडितांसाठी रुग्णालयं!

मुक्तपीठ टीम भारत सरकार हे नागरिकांच्या हितासाठी नेहमीच चांगले निर्णय घेते. सरकारच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता एक महत्त्वाची आणि उत्तम ...

Read more

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र – खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ३ सुवर्ण, २ रौप्यपदकांसह भारत तिसऱ्या क्रमांकावर

मुक्तपीठ टीम १५व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र (IOAA) ऑलिम्पियाडमध्ये भारताने पदकतालिकेत तिसरा क्रमांक मिळवला. तीन सुवर्ण आणि दोन रौप्य ...

Read more

पुण्यात भारताच्या खऱ्या अर्थाने स्वदेशात विकसित पहिल्या हायड्रोजन इंधन सेल बसचे उद्घाटन

मुक्तपीठ टीम केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी पुण्यात केपीआयटी तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (KPIT-CSIR) ने विकसित केलेली ...

Read more

भारतातील एक शहर असंही…जिथं ना धर्म, ना सरकार, ना पैसे कमवण्याचं साधन! जगा मुक्तपणे!!

मुक्तपीठ टीम जगणं कसं असावं मुक्त, मुक्त आणि मुक्तच! जिथे ना धर्म, ना पैसा, ना सरकार! कसलंही बंधन नसावं. तुम्ही ...

Read more

भारतात जगातील सर्वात उंच रेल्वे पूल! चिनाब रेल्वे पूल संरक्षणासाठी उपयोगी!!

मुक्तपीठ टीम जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आता भारतात आहे. जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवरील रेल्वे पुलाचे काम नुकतेच पूर्ण झालं. विशेष ...

Read more

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी: दोन्ही दिवसांमध्ये तिरंगा डौलानं फडकतो…पण फरक काय?

मुक्तपीठ टीम आज भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्यानं उत्साह खूपच जास्त आहे. ...

Read more
Page 10 of 35 1 9 10 11 35

ताज्या बातम्या

error: Content is protected !!