Tag: Palghar

आरे जंगलात मेट्रो कारशेड, पालघरात बुलेट ट्रेनचं कामही जोरात!

मुक्तपीठ टीम राज्यात आरे मेट्रो कारशेडचा मुद्दा ताजा असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाने ...

Read more

उत्तर कोकणातील जव्हारचे धबधबे, धरतीवर उधळलं जाणारं उसळतं सौंदर्य!

गौरव संतोष पाटील बरसणाऱ्या आभाळमायेनं सध्या नद्या-नाले तुडुंब वाहतायत. त्यांचे प्रवाह डोंगरकड्यांवरून धबाधब्यांच्या रुपानं धरतीवर सौंदर्य उधळतायत. ते उसळतं सौंदर्य ...

Read more

सत्ताकारणासाठी चार्टड विमानं आणि पालघरच्या आजारी महिलेला चादरीच्या डोलीतून रुग्णालयात!

मुक्तपीठ टीम पालघर जिल्ह्यातील गाव–पाड्यांना जोडणारे रस्ते नसल्याने इथल्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी उलटली तरीही ...

Read more

सत्तासंघर्ष संपल्यानंतर एक आमदार असा, गावी परतला भातशेतीत राबू लागला!

गौरव संतोष पाटील महाराष्ट्रातील सत्तेच्या महासंघर्षात राजकारण्यांची अनेक रुपं दिसली. काही राजकारणी गुजरात-गुवाहाटी-गोवा करताना मज्जा करताना दिसले. काही परतल्यावर शक्तीप्रदर्शनात ...

Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दगडाने ठेचलं! दहावीत उत्तीर्ण झाल्याच्या आनंदाआधीच नराधमांनी संपवलं!

मुक्तपीठ टीम पालघरमधील जव्हारमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर हत्येची घटना घडली आहे. बेपत्ता असलेल्या या मुलीचा मृतदेह सापडल्यावर घटना उघड झाली. ...

Read more

कोमसापचे महिला साहित्य संमेलन, रसिकांच्या गर्दीत साहित्य चर्चा, काव्य प्रतिभा!

गौरव संतोष पाटील / पालघर कोकण मराठी साहित्य परिषदेचे सहावे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन पालघर येथे नुकतेच पार पडले. कोकणाच्या ...

Read more

ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यात आरोग्य सेवा मरणपंथाला!

मुक्तपीठ टीम ठाणे, पालघर, नाशिकच नव्हे तर राज्याची आरोग्य व्यवस्था अक्षरशः मरणपंथाला आली आहे, गरिबांना उपचराचाराचा आधार असलेल्या, मोफत उपचार ...

Read more

पालघरमध्ये एसटी बस दरीत कोसळली; १५ प्रवासी जखमी!

गौरव पाटील / पालघर राज्य परिवहन मंडळाच्या भुसावळ-बोईसर मार्गावरील एसटी बसचा पालघरच्या वाघोबा खिंडीत भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ...

Read more

सरकारी अधिकारी असाही एक, खेळ-गाण्यांमधून योजनांचा प्रचार!

मुक्तपीठ टीम सरकारी योजना असतात खूप मात्र, सामान्यांपर्यंत त्यांचे लाभ पोहचतच नाहीत. अनेकदा त्यासाठी खापर सरकारी यंत्रणेवरच फोडले जाते. मात्र, ...

Read more

वैतरणा नदी पात्रातील लाकडी फळीवरचा जीवघेणा प्रवास थांबला, आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने लोखंडी पूल!

गौरव पाटील / पालघर राजकीय नेते संवेदनशील असले, त्यांनी ठरवलं तर ते जनतेची समस्येतून मुक्तता करू शकतात. शिवसेनेचे युवा नेते ...

Read more
Page 2 of 9 1 2 3 9

ताज्या बातम्या

error: Content is protected !!