Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दगडाने ठेचलं! दहावीत उत्तीर्ण झाल्याच्या आनंदाआधीच नराधमांनी संपवलं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Jawhar Police Station

मुक्तपीठ टीम

पालघरमधील जव्हारमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर हत्येची घटना घडली आहे. बेपत्ता असलेल्या या मुलीचा मृतदेह सापडल्यावर घटना उघड झाली. दहावीची परीक्षा दिलेली १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यांनी ६७ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली. पण तिने तो आनंद साजरा करण्यापूर्वीच नराधमांनी तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ही घटना पालघरमधील जव्हारमध्ये घडली. जव्हार तालुक्यातील वडपाडा येथील ही हृदय हेलावणारी घटना असून मागील काही दिवसांपासून दहावीची परीक्षा दिलेली विद्यार्थिनी बेपत्ता होती. या बेपत्ता तरुणीचा मृतदेह शनिवारी जव्हारमधील तांबडपाडा येथे सापडला. तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची शक्यता आहे . तिच्यावर बलात्कार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदनाचा अहवाल अजूनही प्रतीक्षेत आहे .

पीडित विद्यार्थिनी ही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून दहावीच्या निकालात ती ६७% गुण मिळवत पास झाली. मात्र निकाल पाहून आनंद साजरा करण्याआधीच तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेबाबत भादवि कलम ३०२ , ३०२, ३४२, तसेच पोस्को कायद्यांतर्गत जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघां नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आहे . तसंच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत
तर हे प्रकरण न्यायालयात फास्टट्रॅक पद्धतीने चालवून अटक आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी ही मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: Brutal girl murderjawharJawhar Policejawhar Police stationPalgharजव्हारपालघरवडपाडा
Previous Post

रो-रो सेवा… ट्रॅफिक जाम विसरा, पाण्यातून फिरा!

Next Post

नशा करते दुर्दशा…संजय दत्त, फरदीन एक नाही अनेक स्टार्सना फटका, तरीही का बॉलिवूडला नशेचा विळखा?

Next Post
Bollywood Stars

नशा करते दुर्दशा...संजय दत्त, फरदीन एक नाही अनेक स्टार्सना फटका, तरीही का बॉलिवूडला नशेचा विळखा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!