Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आरे जंगलात मेट्रो कारशेड, पालघरात बुलेट ट्रेनचं कामही जोरात!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
palghar bulet train project

मुक्तपीठ टीम

राज्यात आरे मेट्रो कारशेडचा मुद्दा ताजा असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाने पालघर जिल्ह्यात चांगलाच वेग घेतला आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात ७१ गावांमधून बुलेट ट्रेन प्रकल्प जात असून जिल्ह्यातील २१८ हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली जाणार आहे.

पालघरमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग!!

  • शिंदे आणि भाजपाचे सरकार येताच मोदी सरकारचा महत्वकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा वेग आणखी वाढल्याचे दिसत आहे.
  • या प्रकल्पासाठी भूसंपादन सध्या अंतिम टप्प्यात आला आहे.
  • पालघर जिल्ह्यात ७१ गावांमधून बुलेट ट्रेन प्रकल्प जात असून जिल्ह्यातील २१८ हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली जाणार आहे.
  • सध्या ७० टक्क्यांपेक्षाही अधिक जमीन संपादित करण्यात आली असून शेतकऱ्यांना मोबदलाही देण्यात आला आहे.
  • त्यामुळे २०२७ पर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचा दावा सरकार करून करण्यात आला आहे.

बाधित शेतकऱ्यांची योग्य मोबदला आणि योग्य पुनर्वसनाची मागणी!!!

  • अजूनही काही प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, आता त्यांची इच्छा नसताना सरकार जोर जबरदस्ती करून या जमिनी घेऊ पाहत आहे.
  • त्यामुळे नाईलाज असल्याचे मत बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
  • आमच्यावर दबाव येत असल्याचा दावा विरोध करणारे शेतकरी करू लागले आहेत.
  • आम्ही आमच्या जमिनी दिल्या तर योग्य मोबदला आणि योग्य पुनर्वसन केल जावं अशी मागणी आता या शेतकऱ्यांकडून सरकार समोर ठेवण्यात आली आहे.

Tags: Bullet Train projectMumbai Ahmedabad Bullet Train ProjectPalgharपालघरबुलेट ट्रेनमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन
Previous Post

गडकरी म्हणालेले डिसेंबरपर्यंत मुंबई-गोवा हायवे पूर्ण होणार, पण पावसाने बनवलेलाही खचला!

Next Post

इतरांनी बाळासाहेबांचा फोटो वापरायचा नाही, मग तुम्ही मोदींचा का वापरला? – मुनगंटीवार

Next Post
Sudhir mungantiwar And Uddhav Thackeray

इतरांनी बाळासाहेबांचा फोटो वापरायचा नाही, मग तुम्ही मोदींचा का वापरला? - मुनगंटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!