Tag: muktpeeth

मुंबई-पुण्यातच पाचशेवर नवे रुग्ण! राज्यात २,६९२ नवे रुग्ण, २,७१६  रुग्ण बरे होऊन घरी!

मुक्तपीठ टीम  आज राज्यात २,६९२  नवीन रुग्णांचे निदान. आज २,७१६ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आजपर्यंत एकूण ६३,८०,६७० करोना बाधित ...

Read more

सत्य आणि अहिंसा हे गांधीजींसाठी केवळ तत्वज्ञान नसून जीवनपद्धती होती: डॉ.आमना

मुक्तपीठ टीम महात्मा गांधींचे विचार सर्वांसाठी नेहमीच उपयुक्त ठरत आले असून सत्य आणि अहिंसा हे बापूंसाठी केवळ एक तत्वज्ञान नसून ...

Read more

आईच्या इलाजासाठी मदतीचं आमिष…१२ वर्षाच्या मुलीच्या कौमार्याचा सौद्याचा कट!

मुक्तपीठ टीम नागपुरात १२ वर्षांच्या मुलीच्या कौमार्य सौद्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या तक्रारीवर त्वरित कारवाई करत ...

Read more

अभिनेत्री कंगना रनौत भाजपातर्फे लोकसभा पोटनिवडणूक लढवणार?

मुक्तपीठ टीम हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत कंगना रनौत भाजपाची उमेदवार असू शकते, अशी त्या राज्यातील स्थानिक राजकीय ...

Read more

“बाळासाहेबांनी खूप दिलं…उद्धवसाहेबांनी खूप दिलं!” तरीही सुभाष साबणेंनी का सोडली शिवसेना?

मुक्तपीठ टीम शिवसेने माजी आमदार सुभाष साबणे हे सोमवारी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपाकडून त्यांना देगलूर बिलोली पोटनिवडणुकीसाठी तिकीट दिलं ...

Read more

बायो-फ्यूएल्स लिमिटेडमध्ये २५५ जागांसाठी भरती, व्यवस्थापनात आणि तांत्रिक विभागांमध्ये संधी

मुक्तपीठ टीम बायो-फ्यूएल्स लिमिटेडमध्ये जनरल मॅनेजर, डीजीएम, मॅनेजर, इंजिनीअर, केमिस्ट, सॉइल एनालिस्ट, शिफ्ट इंचार्ज आणि इतर पदांसाठी एकूण २५५ जागांसाठी ...

Read more

JICAच्या बांधकाम कामगारांना चांगल्या सवयी लावण्याच्या मोहिमेत मुंबई मेट्रोचा सहभाग!

मुक्तपीठ टीम गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रम अनेक होत असतात. मात्र, मुंबईत साजरा झालेला एक कार्यक्रम खऱ्या अर्थानं गांधी विचारांशी नातं सांगणारा ...

Read more

“आरक्षणामुळे अनाथांच्या भविष्याची वाट सोपी”!

मुक्तपीठ टीम राज्यातील अनाथालयांमध्ये राहून शिक्षण घेतलेल्या आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या अनाथ तरुणांच्या करियरची वाट आता सोपी झाली आहे. ...

Read more

‘चाचा चौधरी’ नमामि गंगे कार्यक्रमाचे शुभंकर! उगवत्या पिढीत नद्यांविषयी जागृतीचा प्रयत्न

मुक्तपीठ टीम गंगा आणि इतर नद्यांप्रती लहान मुलांमध्ये वर्तणूकविषयक बदल घडविण्यासाठी एनएमसीजीने विनोदी प्रकाशने आणि अॅनिमेटेड व्हिडिओ तयार करून वितरीत ...

Read more

‘चाचा चौधरी’ आणि त्यांची धमाल हसवणारी कार्टून कॅरेक्टर्स टोळी!

रोहिणी ठोंबरे बालपणी अनेक मनोरंजक कार्यक्रम पाहायला मिळाले. ते लोकप्रिय ही झाले. असाच एक कार्यक्रम म्हणजे चाचा चौधरी. चाचा चौधरी ...

Read more
Page 273 of 319 1 272 273 274 319

ताज्या बातम्या

error: Content is protected !!