Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अभिनेत्री कंगना रनौत भाजपातर्फे लोकसभा पोटनिवडणूक लढवणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
kangna

मुक्तपीठ टीम

हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत कंगना रनौत भाजपाची उमेदवार असू शकते, अशी त्या राज्यातील स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. गेली काही वर्षे भाजपाच्या बाजूने समाजमाध्यमांमध्ये तसेच प्रत्यक्ष जीवनातही आक्रमक असणाऱ्या कंगनाने नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. या बैठकीपासून अभिनेत्रीच्या राजकारणात प्रवेशाबाबत अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे, कंगना रनौत खरोखरच निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश करते का, हा मुद्दा लक्षवेधी ठरला आहे.

 

भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांच्या निधनानंतर मंडीची जागा रिकामी आहे. मंडी लोकसभेच्या जागेव्यतिरिक्त, राज्यातील तीन विधानसभा जागांसाठी ३० ऑक्टोबरला रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार निश्चित करण्यासाठी हिमाचल भाजपा निवडणूक समिती बैठक धर्मशाळा येथे घेतली जाणार आहे.

 

कंगनाने निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही

  • अभिनेत्री कंगनाने उघडपणे निवडणूक लढण्याची चर्चा केलेली नाही.
  • पक्षातील एक गट कंगनाला तिकीट देण्याच्या बाजूने नाही.
  • कंगना राणौत ही मंडी जिल्ह्यातील भांबला गावातील आहे.
  • नुकतेच तिने मनालीमध्ये आपले नवीन घर बांधले आहे. तो भागही मंडी संसदीय मतदारसंघातही येते.

 

मंडीच्या निवडणुकीमध्ये कोणाची नावं चर्चेत?

  • पंकज जामवाल यांनाही मंडी सीटवरून पोटनिवडणूक लढवायची आहे.
  • मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांचे सहकारी निहाल चंद देखील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तिकीटाची वाट पाहत आहेत.
  • कारगिल युद्धातील नायक ब्रिगेडियर कुशल ठाकूर देखील तिकीट मिळवण्यासाठी प्रदीर्घ काळापासून वाट पाहत आहेत.
    आता या नावांमध्ये कंगनाच्या नावाची भर पडली आहे.

Tags: BJPhp mandikangna ranautmuktpeethramswarup sharmaबॉलिवुड अभिनेत्री कंगना रणौतभाजप खासदार रामस्वरूप शर्मामुक्तपीठ टीमलोकसभा मतदारसंघहिमाचल प्रदेश मंडी
Previous Post

किरीट सोमय्यांची ईडी हिटलिस्ट वाढली! आघाडीचे २० मंत्री रडारवर!!

Next Post

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक, लेन्समधून नेले ड्रग्ज!

Next Post
aryan khan

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक, लेन्समधून नेले ड्रग्ज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!