Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सत्य आणि अहिंसा हे गांधीजींसाठी केवळ तत्वज्ञान नसून जीवनपद्धती होती: डॉ.आमना

October 3, 2021
in घडलं-बिघडलं
0
dr amna

मुक्तपीठ टीम

महात्मा गांधींचे विचार सर्वांसाठी नेहमीच उपयुक्त ठरत आले असून सत्य आणि अहिंसा हे बापूंसाठी केवळ एक तत्वज्ञान नसून जीवनपद्धती होती, असे प्रतिपादन प्रख्यात शिक्षणतज्ञ आणि लेखिका डॉ. आमना यांनी केले. इंडियन मुस्लिम फॉर प्रोग्रेस अ‌ॅंड रिफॉर्म्सने (इम्पर) गांधी जयंती निमित्त आयोजित केलेल्या वेबिनारवरील व्याख्यानाच्या कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.

 

प्रारंभी गांधी जयंती, लालबहाद्दूर शास्त्री जयंती आणि अंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमीत्त सर्वांना शुभेच्छा देऊन डॉ. आमना म्हणाल्या की, अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आसतानाही गांधीजींनी आत्मशक्ती, नैतिकता, अहिंसा, शांतता, सत्य यावरील विश्वास कधी ढळू दिला नाही.

 

हिंद स्वराज, यंग इंडिया मधील लेख आणि संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अ‌ॅंटोनियो गुटेरेस यांच्या भाषणांचा संदर्भ देत डॉ. आमना यांनी शेवटच्या माणसावर लक्ष केंद्रित करणारे गांधीवादी तत्वज्ञान सविस्तर मांडले.

 

या वेबिनारचे संचलन सय्यद रिझवान यांनी केले तर खालिद अन्सारी यांनी स्वागत केले.


Tags: Dr. aamnagandhi jayantiIMPR webinarmuktpeethगांधी जयंतीडॉ.आमनामुक्तपीठ
Previous Post

१९९७मध्ये शाहरुख म्हणाला होता, ’आर्यनने ड्रग्ज घ्यावेत!’ २०२१मध्ये ते खरे ठरले!

Next Post

फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे पंजाबात फलोत्पादन शेती व प्रक्रिया उद्योगाची पाहणी करणार

Next Post
sandipan bhumre

फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे पंजाबात फलोत्पादन शेती व प्रक्रिया उद्योगाची पाहणी करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!