Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आईच्या इलाजासाठी मदतीचं आमिष…१२ वर्षाच्या मुलीच्या कौमार्याचा सौद्याचा कट!

१२ वर्षांच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
nagpur

मुक्तपीठ टीम

नागपुरात १२ वर्षांच्या मुलीच्या कौमार्य सौद्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या तक्रारीवर त्वरित कारवाई करत पोलिसांनी मुलीची सुटका केली आणि तीन महिलांना अटक केली. ३८ वर्षीय अर्चना वैशंपायन या मुख्य आरोपीने कोराडी परिसरातील ओमनगरमध्ये राहणाऱ्या मुलांना तिच्यासोबत वाढदिवसाच्या पार्टीच्या नावावर फसवून नेले होते. तिने मुलीला तिच्या कॅन्सरग्रस्त आईच्या उपचारासाठी पाच हजार रुपयांचे आश्वासनही दिले होते.

 

१२ वर्षांच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना अटक

  • अर्चनाने मुलीच्या आईला सांगितले की, ती तिच्या मुलाच्या संगोपनासाठी घेऊन जात आहे.
  • जेव्हा मुलगी पार्टीला पोहोचली, तेव्हा तिचा रंजना मेश्राम आणि कविता निखारे यांच्यासोबत कौमार्य विकण्यासाठी ४०,००० रुपयांमध्ये करार केला.
  • एका स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या तक्रारीवर, क्रेन शाखेच्या समाजसेवा (एसएसबी) टीमने एका बनावट ग्राहकाला पार्टीला पाठवले. तेथे या विकृत कराराची माहिती मिळाली.
  • पोलिसांनी छापा टाकून मुलीची सुटका केली त्यात तीन महिलांना अटक केली.
  • या प्रकरणाची चौकशी केली जात आहे, की ही टोळी किती काळ या व्यवसायात गुंतली होती आणि किती लोक त्यात गुंतले आहेत.
  • मुलीला शासकीय निवारा गृहात ठेवण्यात आले आहे.

Tags: muktpeethnagpurprositution caseनागपूरमुक्तपीठवेश्या व्यवसाय
Previous Post

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक, लेन्समधून नेले ड्रग्ज!

Next Post

भारतही चीनच्या मार्गावर…कोळशाच्या कमतरतेमुळे वीज संकट ओढवणार?

Next Post
vij kendra

भारतही चीनच्या मार्गावर…कोळशाच्या कमतरतेमुळे वीज संकट ओढवणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!