Tag: good news

२५ देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतलं मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन

मुक्तपीठ टीम विविध देशांतील महावाणिज्य दूतांना मुंबईतील मानाच्या गणरायांचे दर्शन घडविण्यात येत आहे. आजवर दोन टप्प्यांमध्ये २५ देशांच्या महावाणिज्य दुतांनी ...

Read more

गणेशोत्सवातील बारा बलुतेदारांची ग्राम संस्कृती आणि अमृत महोत्सव देखावा

मुक्तपीठ टीम सध्या घरोघरी गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहतोय. चौकाचौकांमध्येही सार्वजनिक गणेशोत्सवाचे देखावे लक्ष वेधून घेतायत. यातील काही देखावे घरगुती असूनही ...

Read more

स्टील अथॉरिटी ऑफ इंडियात एक्झिक्युटिव्ह आणि नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांवर ३३३ जागांसाठी संधी

मुक्तपीठ टीम स्टील अथॉरिटी ऑफ इंडियात एक्झिक्युटिव्ह या विभागात सेफ्टी असिस्टंट मॅनेजर पद, नॉन-एक्झिक्युटिव्ह विभागात बॉयलर ऑपरेटर कम टेक्निशियन, माइनिंग ...

Read more

IFFI2022 : ‘उद्याचे ७५ सर्जनशील प्रतिभावंत’ साठी माहिती प्रसारण खात्याने मागवल्या प्रवेशिका

मुक्तपीठ टीम माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 'उद्याचे ७५ सर्जनशील प्रतिभावंत’ साठी प्रवेशिका आमंत्रित केल्या आहेत. चित्रपट निर्मितीच्या विविध विभागांमधून तरुण ...

Read more

भारतीय रेल्वेकडून ऑगस्ट महिन्यात ११९.३२  दशलक्ष टन मालवाहतूक

मुक्तपीठ टीम भारतीय रेल्वेने  ऑगस्ट २०२२ मध्ये आतापर्यंतची ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक म्हणजे ११९.३२  दशलक्ष टन मालवाहतूक नोंदवली आहे. ऑगस्ट महिन्यात ...

Read more

भारत-पाकिस्तान १९६५चे युद्ध: महार रेजिमेंटच्या शौर्य आणि पराक्रमाच्या सन्मानार्थ भव्य समारंभ

मुक्तपीठ टीम पुण्यातील महार रेजिमेंटच्या ज्येष्ठ सैनिकांनी १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ०३ सप्टेंबर रोजी महार रेजिमेंटच्या नवव्या बटालियनच्या शूर सैनिकांच्या शौर्य ...

Read more

पारशीवाड्याचा महाराजा: शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सवातील अक्कलकोट मंदिरात श्री स्वामी समर्थांचं दर्शन!

मुक्तपीठ टीम श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तांचे अवतार मानले जातात. अक्कलकोटचे महाराज म्हणून देखील स्वामींना ओळखलं जातं. या स्वामींच्या ...

Read more

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये टेक्निशियन पदावर १२ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

मुक्तपीठ टीम मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये मेडिको लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठी ०४ जागा, एक्सरे टेक्निशियन या पदासाठी ०६ जागा, फार्मास्युटिकल सायन्स ...

Read more

चंदीगड पीजीआयमध्ये देशातील पहिली हृदयाची रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी!

मुक्तपीठ टीम देशात पहिल्यांदाच हृदयाची रोबोटिक शस्त्रक्रिया ही यशस्वीरित्या करण्यात आली आहे. चंदीगढ पीजीआयमध्ये हृदयाचा आजार असलेल्या रुग्णावर यशस्वी रोबोटिक ...

Read more

क्षयरोगाचा उपचार कालावधी आता फक्त सहा महिन्यांवर, बीपीएएल डोसमुळे शक्य!

मुक्तपीठ टीम क्षयरोग म्हणजेच टीबी रोगावरील उपचारांचा कालावधी आता सहा महिन्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. सध्या हा कालावधी १८ ते ...

Read more
Page 61 of 167 1 60 61 62 167

ताज्या बातम्या

error: Content is protected !!