Wednesday, September 30, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चंदीगड पीजीआयमध्ये देशातील पहिली हृदयाची रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Chandigarh PGI

मुक्तपीठ टीम

देशात पहिल्यांदाच हृदयाची रोबोटिक शस्त्रक्रिया ही यशस्वीरित्या करण्यात आली आहे. चंदीगढ पीजीआयमध्ये हृदयाचा आजार असलेल्या रुग्णावर यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचबरोबर या शस्त्रक्रियेमध्ये वापरण्यात आलेला बायो-ऑब्झर्व्हल स्टेंट देखील रुग्णाच्या शरीरात २ ते ३ वर्षात पूर्णपणे विरघळेल. कोरोनरी सिंड्रोम असलेल्या रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे.

पीजीआयच्या अॅडव्हान्स्ड कार्डियाक सेंटरचे प्रमुख प्रोफेसर यशपाल शर्मा यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली

  • पीजीआयच्या अॅडव्हान्स्ड कार्डियाक सेंटरचे प्रमुख प्रोफेसर यशपाल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीजीआय हे देशातील पहिले केंद्र आहे, जिथे रोबोट असिस्टेड पीसीआय करण्यात आले आहे.
  • या शस्त्रक्रियेमुळे जिथे रुग्णाला चांगले उपचार मिळतील, तिथे डॉक्टरांना रेडिएशनच्या दुष्परिणामांचा धोकाही खूप कमी झाला आहे.
  • रोबोटिक पीसीआय प्रशिक्षण यापूर्वीच केले गेले आहे परंतु प्रथमच या तंत्राने ४७ वर्षीय कोरोनरी हृदय रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
  • रोबोटिक पीसीआय शस्त्रक्रियेचा उच्च दर्जाचा क्लिनिकल परिणाम असतो तसेच कॅथ लॅबमध्ये रेडिएशनच्या दुष्परिणामांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

कोरोनरी सिंड्रोम असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर आणि रुग्णांना तासंतास क्ष-किरणांमधून उत्सर्जित होणाऱ्या रेडिएशनला सामोरे जावे लागत होते, मात्र रोबोटिक तंत्रज्ञानामुळे ही परिस्थिती आता टाळता येणार आहे. यामध्ये फक्त रुग्णाला कॅथ लॅबमध्ये राहावे लागते. कॅथ लॅबच्या बाहेरून डॉक्टर कॉम्प्युटर आणि रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रिया करू शकतात.

पाहा:


Tags: Chandigarh PGIgood newsHeart surgerymuktpeethRobotic Surgeryघडलं-बिघडलंचंदीगढ पीजीआयचांगली बातमीमुक्तपीठरोबोटिक शस्त्रक्रियाहृदय शस्त्रक्रिया
Previous Post

क्षयरोगाचा उपचार कालावधी आता फक्त सहा महिन्यांवर, बीपीएएल डोसमुळे शक्य!

Next Post

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये टेक्निशियन पदावर १२ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
Mumbai Port Trust

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये टेक्निशियन पदावर १२ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!