Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

क्षयरोगाचा उपचार कालावधी आता फक्त सहा महिन्यांवर, बीपीएएल डोसमुळे शक्य!

September 6, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
BPAL Dose

मुक्तपीठ टीम

क्षयरोग म्हणजेच टीबी रोगावरील उपचारांचा कालावधी आता सहा महिन्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. सध्या हा कालावधी १८ ते २४ महिन्यांचा आहे. संशोधकांनी प्रीटोमॅनिडसह तीन औषधांवर क्लिनिकल अभ्यास केला आहे, ज्यामध्ये औषधाचा प्रभाव ९० टक्क्यांहून अधिक आहे. प्रीटोमॅनिड, बेडाक्वीलाईन आणि लाइनझोलिड हे औषध एकत्र दिले जाऊ शकते. हे मिश्रण बीपीएएल म्हणून ओळखले जाते.

उपचार कालावधी कमी झाल्याने फायदा!

  • द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे नमूद केले आहे की नवीन औषध १८ ते ४ महिन्यांचा उपचार कालावधी सुमारे सहा महिन्यांनी कमी करू शकतो.
  • जुन्या सर्व तोंडी औषधांच्या पद्धतीमध्ये, रुग्णाला दररोज सुमारे १४ वेगवेगळी क्षयरोगविरोधी औषधे घ्यावी लागत होती.
  • आता ही संख्या तीनपर्यंत मर्यादित असेल.
  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या क्षयरोग नियंत्रण शाखेशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की औषधाच्या यशस्वी परिणामांची माहिती आहे, परंतु भारतात परवानगी देण्यापूर्वी स्वदेशी अभ्यासाची अट पूर्ण करावी लागेल.

पाहा:


Tags: BPAL Dosegood newshealthmuktpeethTuberculosis Treatmentआरोग्यक्षयरोग उपचारचांगली बातमीबीपीएएल डोसमुक्तपीठ
Previous Post

गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठे क्रीडा शहर बनवणार! अमित शाहांची घोषणा!!

Next Post

चंदीगड पीजीआयमध्ये देशातील पहिली हृदयाची रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी!

Next Post
Chandigarh PGI

चंदीगड पीजीआयमध्ये देशातील पहिली हृदयाची रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!