Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये टेक्निशियन पदावर १२ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

September 6, 2026
in करिअर, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Mumbai Port Trust

मुक्तपीठ टीम

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये मेडिको लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठी ०४ जागा, एक्सरे टेक्निशियन या पदासाठी ०६ जागा, फार्मास्युटिकल सायन्स टेक्निशियन या पदासाठी ०२ जागा अशा एकूण १२ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १६ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १२वी उत्तीर्ण किंवा डी फार्म असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

चीफ मेडिकल ऑफिसर, पोर्ट अथॉरिटी हॉस्पिटल, मेडिकल डिपार्टमेंट, अँटॉप व्हिलेज, वडाळा(ई), मुंबई-४०० ०३७

अधिक माहितीसाठी मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या अधिकृत वेबसाइट https://mumbaiport.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1F19PkFkymwyuB2c7m0RqC5yj2ft1m-rx/view

पाहा:


Tags: apprenticeshipcareeremploymentgood newsjob oppourtunitymuktpeethmumbai port trustTechnician Postअॅप्रेंटिसशिपकरिअरचांगली बातमीटेक्निशियन पदनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठमुंबई पोर्ट ट्रस्टरोजगारसंधी
Previous Post

चंदीगड पीजीआयमध्ये देशातील पहिली हृदयाची रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी!

Next Post

डीएन नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात श्री गणरायाचा वेगळाच थाट!

Next Post
डीएन नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात श्री गणरायाचा वेगळाच थाट!

डीएन नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात श्री गणरायाचा वेगळाच थाट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!