Tag: घडलं-बिघडलं

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किटची नोंदणी सर्वांसाठी खुली

मुक्तपीठ टीम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांविषयी माहिती देण्यासाठी, पर्यटन संचालनालयाद्वारे तयार केलेले 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब ...

Read more

विदर्भातील शेवटच्या माणसांसाठी काम करणाऱ्या मान्यवरांच्या आयुष्यावरील IAS आशुतोष सलील आणि बरखा माथुर लिखित पुस्तकाचे प्रकाशन

मुक्तपीठ टीम विदर्भातील वेगवेगळ्या क्षेत्रात शेवटच्या माणसांसाठी काम करणाऱ्या मान्यवरांच्या आयुष्यावर भारतीय प्रशासकीय अधिकारी आशुतोष सलील (महाराष्ट्र कॅडर) तसेच पत्रकार ...

Read more

विदेशात राहणाऱ्या भारतीयांची विक्रमी कमाई! भारतात पाठवले १०० अब्ज डॉलर्स!!

मुक्तपीठ टीम भारताबाहेर इतर देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी २०२२ साली सुमारे १०० अब्ज डॉलर्स पाठवले असून, हा नवा विक्रम आहे. त्यामुळे ...

Read more

“सीतेला मानत नाही तर, प्रभू श्री रामाचा जयघोष का करता?” राहुल गांधींची भाजप आणि आरएसएसवर टीका!

मुक्तपीठ टीम भारत जोडो यात्रेत मध्य प्रदेशातील आगर माळवा येथे जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप ...

Read more

फेसबुक मेटाव्हर्सला क्रिएटिव्ह कम्यूनिटी कौशल्याची आवश्यकता, भारतीय विकासकांची नियुक्ती!

मुक्तपीठ टीम फेसबुक मेटाव्हर्स भारताला मोठे आर्थिक लाभ देऊ शकतात. सोशल मीडिया कंपनीचे जागतिक घडामोडींचे अध्यक्ष निक क्लेग यांनी म्हटले ...

Read more

गनिमी कावा आणि फितुरी यातला फरक संजय गायकवाड यांना कळतो का- महेश तपासे

मुक्तपीठ टीम छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आणि फितुरी यातील फरक आमदार संजय गायकवाड यांना कळतो का? असा संतप्त सवाल ...

Read more

स्विच मोबिलिटीच्या इलेक्ट्रिक बसेसने आता जेएसडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक

मुक्तपीठ टीम स्विच मोबिलिटी लिमिटेड या अत्याधुनिक कार्बन न्युट्रल इलेक्ट्रिक बस आणि हलक्या व्यवसायिक वाहन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीने जेएसडब्ल्यूशी भागिदारी केली असून त्याअंतर्गत भारतात कर्मचारी वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून दिल्या जातील. देशात कर्मचारी वाहतुकीसाठी मिळालेली ही इतकी मोठी पहिलीच ऑर्डर असून जेएसडब्ल्यू स्टीलच्या विजयनगर कारखान्यात ७१ बसेस वितरित केल्या जातील. या बसेसचे मालकी आणि सर्व कामकाज १२ वर्षांसाठी स्विच मोबिलिटीकडे राहाणार असून त्यात चार्जिंग पायाभूत सुविधा स्थापन करणे, देखभाल करणे यांचा समावेश असेल. इलेक्ट्रिक बसेसच्या पहिल्या ताफ्याला जेएसडब्ल्यू समूह कंपन्यांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल आणि स्विच मोबिलिटी लि. चे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू यांनी झेंडा दाखवला. स्विच मोबिलिटी लि. चे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू म्हणाले, ‘भारतातील खासगी बसेसची बाजारपेठ देशातील महत्त्वाच्या वाहतूक बाजारपेठांपैकी एक असून त्याचा हिस्सा ७० टक्के आहे. त्यापैकी खासगी इलेक्ट्रिक बस बाजारपेठ पुढील पाच वर्षांत ६० अब्ज रुपयांवर पोहोचेल असा अंदाज आहे. स्विच ईआयव्ही१२ला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर कर्मचारी वाहतूक क्षेत्रात प्रवेश करताना आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या शाश्वत प्रवासात सहभागी होताना आम्हाला आनंद होत आहे. जेएसडब्ल्यूसह केलेली ही भागिदारी स्विच मोबिलिटीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण याअंतर्गत आम्ही देशातील आमची पहिली व सर्वात मोठी खासगी बसेसची ऑर्डर पूर्ण करत आहोत. आमच्या स्विच उत्पादनांमध्ये विश्वास दाखवल्याबद्दल मी जेएसडब्ल्यूच्या व्यवस्थापनाचे आभार मानतो. या शाश्वत प्रवासात सहभागी होण्याची उत्सुकता दाखवलेल्या देशातील इतर काही कॉर्पोरेट्सबरोबरही आमची बोलणी सुरू आहेत.’ एयर कंडिशन्ड बसेसमध्ये स्विच ईआयव्ही१२ चा समावेश असून ग्राहकस्नेही तंत्रज्ञान, आरामदायीपणा आणि अत्याधुनिक स्वरूप ही तिची वैशिष्ट्ये आहेत. स्विच ईआयव्ही१२मध्ये कनेक्टेड तंत्रज्ञान सुविधा स्विच ऑन देण्यात आले आहे जे रिमोट अनेबल करते, रियल टाइम डायग्नोस्टिक आणि देखरेख सुविधा तसेच जागतिक दर्जाच्या डिजिटल बॅटरी व्यवस्थापन साधन सुविधा देते. ईआयव्ही प्लॅटफॉर्मचे ईव्ही आर्किटेक्चर हे युरोपियन स्विच ई१ बसेसमध्ये पाहायला मिळते. बसेसमध्ये उच्च कार्यक्षमता असलेल्या मॉड्युलर बॅटरीजचा आधुनिक लिथियम- इयॉन केमिस्ट्रीसह समावेश करण्यात आला असून या बॅटरीज भारतीय हवामान लक्षात घेऊन खास तयार करण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेन्स आणि बॅटरीज अधिक चांगली कार्यक्षमता, दीर्घकाळ टिकाऊपणा आणि बाजारपेठेत मालकीहक्काचा कमी खर्च यांसह तयार करण्यात आल्या आहेत. या इलेक्ट्रिक बसेसचे कामकाज व सेवा सुरळीतपणे चालण्यासाठी स्विच आपल्या कर्मचारी वर्गाचा विस्तार करत असून पुढील पाच वर्षात मनुष्यबळ ३० टक्के वाढवण्याच्या धोरणाशी सुसंगत राहात कंपनीने २०० कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे ठरवले आहे.  

Read more

बांधणीला जागतिक ओळख! जामनगर ठरला GI टॅगचा मानकरी!!

मुक्तपीठ टीम बांधणीची कला ही अत्यंत कुशल प्रक्रिया आहे. बांधणीमध्ये वापरण्यात येणारा मुख्य रंग पिवळा, लाल, निळा, हिरवा आणि काळा ...

Read more

श्रुतींच्या आंदोलनाने अन रागाविष्काराने रंगले ‘ख्याल विमर्श’चे दुसरे सत्र

मुक्तपीठ टीम विविध श्रुती, त्यांची आंदोलने, श्रुती युक्त रागाविष्कार, श्रुती लावण्याचे वैविध्यपूर्ण प्रकार आणि त्यातून रंगलेली संध्याकाळ अशा स्वरमयी वातावरणात ...

Read more

विजय दिन: १६ डिसेंबरला पुण्यासह १५ शहरांमध्ये लष्कराकडून विजय दौड

मुक्तपीठ टीम पाकिस्तानवर १९७१च्या युद्धात मिळवलेला ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयाने १६ डिसेंबर २०२२ या विजय दिन ...

Read more
Page 9 of 68 1 8 9 10 68

ताज्या बातम्या

error: Content is protected !!