Monday, September 28, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विदेशात राहणाऱ्या भारतीयांची विक्रमी कमाई! भारतात पाठवले १०० अब्ज डॉलर्स!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
money

मुक्तपीठ टीम

भारताबाहेर इतर देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी २०२२ साली सुमारे १०० अब्ज डॉलर्स पाठवले असून, हा नवा विक्रम आहे. त्यामुळे २०११चा ८७ अब्ज डॉलर्सचा विक्रम मोडीत निघाला आहे. ही रक्कम भारतीय शेअर बाजारातील एकूण थेट विदेशी गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, २०२२ या वर्षात परदेशातून भारतात येणाऱ्या पैशात १२ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे परदेशात कमाई करणाऱ्या भारतीयांनी इतका पैसा पाठवला, जो देशाच्या शेअर बाजारात येणाऱ्या विदेशी गुंतवणुकीपेक्षा (एफडीआय) सुमारे २५ टक्के जास्त आहे. भारतानंतर मेक्सिको, चीन आणि फिलिपाइन्सचा क्रमांक लागतो.

परदेशातून येणाऱ्या पैशात वाढ!

  • यावेळी इतर देशांमध्ये अनौपचारिक रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या.
  • यासोबतच सिंगापूर, जपान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांसारख्या जगातील अनेक श्रीमंत देशांमध्येही भरपूर नोकऱ्या मिळाल्या होत्या.
  • गेल्या काही वर्षांत परदेशातून भारतात पाठवल्या जाणाऱ्या रकमेत सातत्याने वाढ होत आहे.
  • येत्या काही वर्षांत त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

२०२१ मध्ये भारतीयांनी ८७ अब्ज डॉलर पाठवले

  • परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी गेल्या वर्षी सुमारे ८७ अब्ज डॉलर भारतात पाठवले होते.
  • यामध्ये सर्वाधिक रक्कम अमेरिकेतून पाठवण्यात आली होती.
  • २०२० मध्ये सुमारे ८३ अब्ज डॉलरची रक्कम पाठवण्यात आली होती.
  • २०१६-२०१७ आणि २०२०-२१ दरम्यान, यूएस, युनायटेड किंगडम आणि सिंगापूरमधून पाठवलेल्या रकमेचा वाटा २६ टक्क्यांवरून ३६ टक्क्यांहून अधिक झाला आहे.
  • पाच जीसीसी देश सौदी अरेबिया, यूएई, कुवेत, ओमान आणि कतार यांच्याकडून पाठवल्या जाणाऱ्या रकमेत घट झाली आहे.
  • ५४ टक्क्यांवरून २८ टक्क्यांवर घसरला आहे.

Tags: good newsIndiaIndian Stock MarketmuktpeethRecord EarningsWorld Bankघडलं-बिघडलंचांगली बातमीजागतिक बँकभारतभारतीय शेअर बाजारमुक्तपीठविक्रमी कमाई
Previous Post

तेव्हा हे कुठल्या ‘गँग’मध्ये होते?

Next Post

विदर्भातील शेवटच्या माणसांसाठी काम करणाऱ्या मान्यवरांच्या आयुष्यावरील IAS आशुतोष सलील आणि बरखा माथुर लिखित पुस्तकाचे प्रकाशन

Next Post
Being the Change- In the Footsteps of Mahatma Book

विदर्भातील शेवटच्या माणसांसाठी काम करणाऱ्या मान्यवरांच्या आयुष्यावरील IAS आशुतोष सलील आणि बरखा माथुर लिखित पुस्तकाचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!