Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज कुंद्राचे ‘पॉर्न’ताप, शिल्पा शेट्टीला ताप!

'सुपर डान्सर ४' शोमध्ये सध्या शिल्पाऐवजी करिश्मा खास जज बनण्याची शक्यता?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
shilpa shetty

मुक्तपीठ टीम

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर ४’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये जज आहे. या शोचा सीजन ४ सुरु आहे. दरम्यान सोमवारी रात्री शिल्पाचा पती राज कुंद्राला मुंबईच्या गुन्हे शाखेने अश्र्लील चित्रपट बनवण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्यामुळे आता शिल्पा हा शो जज म्हणून करणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

मंगळवारी ‘सुपर डान्सर ४’ चं मुंबईत शूटिंग पार पडणार होतं. मात्र राज कुंद्राला अटक झाल्याने शिल्पा शेट्टी शूटिंगला पोहचली नाही. राज कुंद्राचे पॉर्न’ताप’ लक्षात घेता शिल्पाला पत्नी म्हणून सार्वजनिक ठिकाणी जाणं अवघड वाटत असावं. सोनीचा हा शो खूप लोकप्रिय असल्यामुळे स्वाभाविकच शो मस्ट गो ऑन भूमिकेतून सोनी शो पुढे नेण्यासाठी अभिनेत्री करिश्मा कपूरला स्पेशल जज बनवण्याची शक्यता आहे.

 

हेही वाचा: कपिल शर्माने राज कुंद्राला विचारलेलं, “काही काम न करता इतके पैसे कसे कमावता?” उत्तर आता मिळालं, वाचा चॅट्स!

 

शिल्पा आता काय करणार?

  • काही व्हायरल बातम्यांनुसार, मंगळवारी २० जुलैला मुंबईत डांस दिवानेच्या पुढील एपिसोडचं शूटिंग पार पडणार होतं.
  • शेवटच्या क्षणी शिल्पा शेट्टीने तिचं शूटिंग रद्द केलं.
  • या भागासाठी अभिनेत्री करिश्मा कपूर गेस्ट म्हणून हजेरी लावणार होती.
  • आता शिल्पाच्या जागी करिश्मा कपूर या एपिसोडमध्ये स्पेशल जज म्हणून सहभागी होण्याची शक्यता आहे.

शिल्पाला पर्याय करिश्माचा?

  • शिल्पाने काही पर्सनल इर्मजन्सी असल्याचे कारण देत शोच्या शुटिंगसाठी उपस्थित राहू शकणार नसल्याचं सांगितलं.
  • सुत्रांच्या माहितीनुसार शोच्या टीमने आता करिश्मा कपूरलाच पुढील दोन दिवसांसाठी लॉक केलं आहे.
  • एवढचं नाही तर शिल्पा जर शोमध्ये पुन्हा आली नाही तर करिश्मा कपूर शिल्पाच्या जागा घेऊ शकते.

 

लवकरच शिल्पाचा ‘हंगामा-२’ हा सिनेमा येत्या २३ जुलैला ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून शिल्पा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होती. मात्र, नवऱ्याच्या भलत्या हंगाम्यामुळे तिचा नव्या चित्रपटाचा आनंद मात्र हिरावला गेला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)


Tags: Karishma Kapoorraj kundrashilpa shettysuper dancer 4करिश्मा कपूरराज कुंद्राशिल्पा शेट्टीसुपर डान्सर ४
Previous Post

पेगॅसससारख्या मोबाइल स्पायवेअरवर इलाज काय? सोपा नाहीच, पण अशक्यही नाही!

Next Post

कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी ‘राष्ट्रवादी जीवलग’ योजना

Next Post
NCP

कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी 'राष्ट्रवादी जीवलग' योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!