Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केबीसीच्या १३ व्या सिझनची तयारी…अमिताभ इन अॅक्शन!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, मस्तच
0
kbc

मुक्तपीठ टीम

सोनी टीव्हीचा सुप्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या १३ व्या सीझनविषयी चर्चा रंगली आहे. निर्मात्यांनी या शोसाठी तयारी सुरू केली आहे. या शोच्या पुढील सीझनमध्ये नेहमीप्रमाणे महान अभिनेता अमिताभ बच्चन हे होस्ट करणार आहेत.

 

लॉकडाऊनमध्ये सप्टेंबरच्या उत्तरार्धात म्हणजेच दोन महिने उशिरा हा शो सुरू झाला होता. या वेळी शोच्या या हंगामाच्या प्रीमियरला कोणत्याही कारणास्तव उशीर होऊ नये, असे निर्मात्यांना वाटत नाही. हा शो नेहमीप्रमाणेच सुपरस्टार अमिताभ बच्चन आयोजित करणार आहेत. या शोचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी या शोच्या जाहीरातीवर काम करण्यास सुरवात केली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यापासून अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्ही चॅनेल त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शोसाठी नोंदणीची घोषणा करू शकतात. केबीसीच्या १२ व्या सीझनच्या तुलनेत या सीझनमध्ये थोडा बदल दिसून येईल. कोरोना असल्याने या शोमध्ये प्रेक्षक येणार नाहीत, त्याऐवजी व्हिडीओ पोल फ्रेंड लाईफलाईन म्हणून वापरला जाईल. तसेच, १५ प्रश्नांची उत्तरे योग्य दिल्यास स्पर्धक ७ कोटी रुपये जिंकू शकतात. केबीसीचा १२ वा सीझन जबरदस्त हिट ठरला. या सीझनमधील शेवटचा एपिसोड कर्मवीर स्पेशल होता, ज्यात कारगील वॉर २ नाईट्स शूरवीर नायक सुभेदार मेजर योगेंद्र यादव आणि सुभेदार संजय सिंह उपस्थित होते.

 

या शोची सुरुवात २० वर्षांपूर्वी २००० मध्ये झाली होती. शोचा तिसरा सीझन शाहरुख खानने होस्ट केला होता. याशिवाय उर्वरित सर्व सीझन अमिताभ बच्चन यांनी आयोजित केले आहेत.


Tags: Amitabh BachchanBhubaneswar Regional Meteorological CenterBigBiKBCmuktpeeth
Previous Post

“व्यापारी व दुकानदारांच्या उदरनिर्वाहासाठी दुकान सुरु ठेवणे आवश्यक”: मंगलप्रभात लोढा

Next Post

डॉक्युमेंट्स स्कॅन करण्यासाठी गुगलचा स्टॅक अ‍ॅप

Next Post
stack sacner

डॉक्युमेंट्स स्कॅन करण्यासाठी गुगलचा स्टॅक अ‍ॅप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!