Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“काही ओटीटींवर दाखवल्या जाणाऱ्या पॉर्नोग्राफीचं काय?” सर्वोच्च न्यायालयाची सरकारला विचारणा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
tandav

मुक्तपीठ टीम

 

“ओटीटी प्लॉटफर्मवर दाखवल्या जाणाऱ्या आश्लिल कन्टेंटवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे”. असे मत अॅमेझॉम प्राईमच्या क्रिएडिव्ह हेड अपर्णा पुरोहित यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करत असताना सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

ओटीटी प्लॉटफॉर्म्सवर जो काही कन्टेंट दाखविला जातो, त्याचे स्क्रीनिंग झाली पाहिजे. काही प्लॉटफॉर्मवर पॉर्नोग्राफिक कन्टेंटही दाखविला जात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सोशल मीडिया आणि ऑनलाइन स्ट्रीटीमिंग प्लॉटफॉर्म्सना नियंत्रणात ठेवण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

‘तांडव’ या वेब सीरिजमध्ये हिंदू देवतांचा अवमान केल्याचे आरोप झाले. तसेच पंतप्रधानांसारख्या संवैधानिक पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवल्याचा आरोप झाला. याविरोधात उत्तर प्रदेश, लखनऊ, नोएडा आणि शाहजहांपूर या शहरांमध्ये एफआयआर नोंदविण्यात आले होते. दरम्यान लखनऊमध्ये नोंदविलेल्या एफआयआरमध्ये अॅमेझॉनच्या अपर्णा पुरोहित यांचे नाव आहे. त्यामुळे त्यांनी इलाहाबाद उच्चन्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अर्ज दाखल केला. या प्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवार होणार आहे.

जानेवारीत झाली होती ‘तांडव’ रिलीज

सैफ अली खान, मोहम्मद झीशान अयूब आणि डिंपल कपाडिया यांची प्रमुख भूमिका असणारी तांडव वेब सीरीज जानेवारीत अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज झाली होती. तांडब वेब सीरीजमधील अनेक दृश्यांविषयी आक्षेप घेण्यात आला होता. हिंदू देवतांचा आणि पंतप्रधान पदाचा अवमान केला, पोलिसांची चुकीची प्रतिमा रंगवली असे आरोप केले गेले होते.


Tags: Amazon Indiacreative head Aparna PurohitSupreme Courtअॅमेझॉनक्रिएडिव्ह हेड अपर्णा पुरोहिततांडववेब सीरीजसर्वोच्च न्यायालय
Previous Post

घरबसल्या सहा हजार मिळवून देणाऱ्या योजनेच्या अर्जातील चुका कशा दुरुस्त कराल?

Next Post

“कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची निर्मिती करा”

Next Post
pravin darekar

"कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची निर्मिती करा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!