Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी आणि वादांची मालिका…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
shilpa shetty

मुक्तपीठ टीम 

अभिनेत्री शिल्पा शेट्टी म्हणजे आजही बॉलिवूडमध्ये आपलं एक ग्लॅमरस स्टेट्स जपणारी म्हणून ओळखली जाते. अभिनयाबरोबरच तिच्या योगा आणि फिटनेसमुळे ती नेहमी चर्चेत असते. त्यामुळे सध्या चित्रपटांमध्ये फारशी नसली तरी टीव्ही पडद्यावर शो गेस्ट किंवा शोची जज म्हणून ती दिसत असते. राज कुंद्राबरोबर तिचे २००९मध्ये लग्न झाले आणि जणू वादाशीही नातं जुळलं. राज कुंद्रानं पहिल्या पत्नीला सोडून शिल्पाशी दुसरं लग्न केल्यानं सुरुवातीपासूनच वाद झाला. त्यानंतर आयपीएल सट्टेबाजी, बिटकॉइन आणि आता पॉर्न अशी वादाची मालिका सुरुच आहे.

 

वाद, राज आणि शिल्पा

• राज कुंद्रा यांचे नाव २०१५मध्ये आयपीएल सट्टेबाजीच्या प्रकरणातही आले होते.
• राज कुंद्रा राजस्थान रॉयल्स संघाचा सहमालक होता.
• या प्रकरणात त्याचा साथीदार आणि तो दोषी आढळला, त्यानंतर त्याच्यावर आणि त्याच्या टीमवर दोन वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती.
• शिल्पा शेट्टीही त्यावेळी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
• राजने कविताशी केलेलं लग्न मोडून शिल्पाशी २००९मध्ये दुसरं लग्न केलं आहे, त्यामुळेही वाद झाला होता.
• २०१८राज कुंद्रा यांचे नाव बिटकॉईन घोटाळ्यात चर्चेत आले होते. मात्र, त्यावेळी तो आरोपी की पीडित ते स्पष्ट झाले नव्हते.

 

पूनम पांडे यांचा संबंध आहे काय?

• राज कुंद्राच्या अनेक कंपन्यांपैकी एक म्हणजे आर्म्सप्राइम मीडिया.
• पूनम पांडेचा आर्म्सप्राइम मीडियाबरोबर करार होता.
• ही कंपनी एन्टरटेंनमधील अनेक अॅपची वेगवेगळ्या कामांची जबाबदारी सांभाळते.
• पूनम पांडे राज यांच्या आर्म्सप्राइम मीडियाची एक ग्राहक होती.
• पूनम पांडे यांचे अॅप एक एडल्ट अ‍ॅप होते, त्या अॅपचे कामही राज कुंद्राची फर्म घेत असे.
• त्यांचा करार आठ महिन्यांपूर्वीच संपला आहे,
• पूनम पांडेच्या तक्रारीनुसार, राज कुंद्राची फर्म करार संपल्यानंतरही तिचे व्हिडीओ आणि फुटेज वाट्टेल तसं वापरत आहे.
• अर्थात पूनम पांडेने राज कुंद्रावर याआधीही वेगळे आरोप करुन खळबळ माजवली होती. त्यामुळे त्यातील सत्य हे पोलीस तपासातच उघड होईल.

राज कुंद्रा आणि ‘मुंबई ते लंडन’ पॉर्नचा गंदा धंदा!


Tags: Bollywoodraj kundraपूनम पांडेबॉलिवूडराज कुंद्राशिल्पा शेट्टी
Previous Post

राज कुंद्रा आणि ‘मुंबई ते लंडन’ पॉर्नचा गंदा धंदा!

Next Post

पॉर्नचा गुन्हा, राज कुंद्रा गजाआड…एक अभिनेत्री मदतीला, तीन विरोधात!

Next Post
raj kundra

पॉर्नचा गुन्हा, राज कुंद्रा गजाआड...एक अभिनेत्री मदतीला, तीन विरोधात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!