मुक्तपीठ www.muktpeeth.com बुधवारचे टॉप १० व्हायरल बातमीपत्र
बुधवार, ३ मार्च २०२१
व्हा अभिव्यक्त!
महाराष्ट्रात गरीबांना लॉकडाऊनचा फटका, उत्पन्न घटले,पोषक अन्नही!
लक्ष कोण देतं?
वाचा अन्न अधिकार अभियानाच्या राज्य समन्वयक मुक्ता श्रीवास्तव यांचा हंगर वॉच अहवालावरील खास लेख:
महाराष्ट्रात गरीबांना लॉकडाऊनचा फटका, उत्पन्न घटले,पोषक अन्नही! लक्ष कोण देतं?
ट्वीट, रिट्विट, टॅग, मेन्शन, हॅशटॅग, ट्रेंड, ट्रोल… ट्विटरबद्दल सर्व काही समजून घ्या…
“कॅरेक्टर्स फक्त २८०…शक्ती सत्तेला हादरवणारी!”
तुळशीदास भोईटे यांचा खास लेख साप्ताहिक मार्मिकच्या सौजन्याने
कांजूर मेट्रो कारशेडप्रकरणी केंद्राच्या अडवणुकीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव
कांजूर मेट्रो कारशेडप्रकरणी केंद्राच्या अडवणुकीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव
कंगनाविरोधात भाजप सत्तेतील कर्नाटकातही गुन्हा!
उच्च न्यायालयाचा गुन्हा रद्द करण्यास नकार!
“पत्नी वस्तू नाही, एकत्र राहण्यासाठी बळजबरी नको!” सर्वोच्च न्यायालयानं पतीला सुनावलं
“पत्नी वस्तू नाही, एकत्र राहण्यासाठी बळजबरी नको!” सर्वोच्च न्यायालयानं पतीला सुनावलं
“आणीबाणीचा निर्णय चुकीचाच! पण आता लोकशाहीतील संस्थांवरच हल्ला होतोय!”
राहुल गांधींचा इंदिराजींच्या निर्णयाला चुकीचं म्हणताना मोदींच्या कारभारावरही हल्ला
“आणीबाणीचा निर्णय चुकीचाच! पण आता लोकशाहीतील संस्थांवरच हल्ला होतोय!”
प्रत्येक सिलिंडरमागे सरकारी तिजोरीत ३०३ रुपये, तरीही सामान्यांवर १२५ रुपयांच्या दरवाढीचा बोजा!
प्रत्येक सिलिंडरमागे सरकारी तिजोरीत ३०३ रुपये, तरीही सामान्यांवर १२५ रुपयांच्या दरवाढीचा बोजा!
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
ब्रिटनला ‘ऑक्सफोर्ड’ची लस भारतातून मिळणार, ‘सीरम’ पाठवणार एक कोटी डोस
लिंक क्लिक करा आणि वाचा: http://muktpeeth.com/uk-will-receive-one-crore-corona-vaccine-doses-made-by-sii/
२४ तासात महाराष्ट्रात ७,८६३ नवे रुग्ण, ६,३३२ बरे झाले, महामुंबई, पुणे, नागपूर हॉटस्पॉटच
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: ७,८६३ नवे रुग्ण, ६,३३२ बरे झाले, महामुंबई, पुणे, नागपूर हॉटस्पॉटच
मुंबईतील २९ खासगी रुग्णालयांना कोरोना लसीकरणाची परवानगी
कोरोना लसीबाबत चुकीची माहिती पसरविणाऱ्या ट्विटवर कारवाई करणार
कोरोना लसीबाबत चुकीची माहिती पसरविणाऱ्या ट्विटवर कारवाई करणार ट्विटर
इतर महत्वाच्या बातम्या
आता महामुंबईतील सहा रेल्वे स्टेशनांवर प्लॅटफॉर्म तिकिटांसाठी ५० रुपये!
आता महामुंबईतील सहा रेल्वे स्टेशनांवर प्लॅटफॉर्म तिकिटांसाठी ५० रुपये!
आधार कार्ड असली की नकली…कसं ओळखाल?
“राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे केवळ पोकळ माहिती!” – देवेंद्र फडणवीस
“राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे केवळ पोकळ माहिती!” – देवेंद्र फडणवीस
“अपयश झाकण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा चीनवर खापर फोडण्याचा प्रयत्न!”
माजी ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा आरोप
“अपयश झाकण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा चीनवर खापर फोडण्याचा प्रयत्न!”
“खासदार मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करा!”
डेलकरांना मरण याताना देणारे मोकाट कसे ? – नाना पटोले
“खासदार मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करा!”
पाहा व्हिडीओ
आज अपेक्षा सकपाळचं चांगल्या बातम्यांचं #GoodNewsMorning व्हिडीओ बातमीपत्र
चांगल्या बातम्या
कचऱ्यापासून रस्ते…रस्तेही मजबूत…कचऱ्याची विल्हेवाट!
महाराष्ट्रातील नदी, तलावांच्या प्रदूषणमुक्तीला प्राधान्य
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आता लवकरच सकाळीही?
आशिया पॅसिफिक क्षेत्रात पुणे विमानतळ सर्वात स्वच्छ!
नोकरी-धंदा-शिक्षण
रिझर्व्ह बँकेत १०वी उत्तीर्ण ८४१ ऑफिस अटेंडट पाहिजेत