घडलं-बिघडलं

राज्यात १ हजार ९६६ नवे रुग्ण, ११ हजार ४०८ रुग्ण बरे!

मुक्तपीठ टीम आज राज्यात १,९६६ नवीन रुग्णांचे निदान. आज ११,४०८ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ७६,६१,०७७ करोनाबाधित रुग्ण...

Read more

मराठा आरक्षण: खासदार संभाजी छत्रपती आक्रमक, २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण! आता तरी हक्काचं मिळणार?

मुक्तपीठ टीम खासदार संभाजी छत्रमराठा आरक्षण: खासदार संभाजी छत्रपती आक्रमक, २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण! आता तरी हक्काचं मिळणार?पती मराठा आरक्षणाच्या...

Read more

शिपयार्ड महाघोटाळा: बँकांकडून घेतलेल्या २३ हजार कोटींमधून परदेशात मालमत्ता! काँग्रेस म्हणते हेच मोदी मॉडल!!

मुक्तपीठ टीम सीबीआयकडून देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा उघडकिस केला आहे. देशातील नामांकित स्टेट बँक ऑफ इंडियासह २८ बँकांची २२...

Read more

काँग्रेसमध्ये इनकमिंग! राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेलुच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी घड्याळ सोडून हात धरला!

मुक्तपीठ टीम परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष विनोदराव बोराडे व उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे यांच्यासह जिल्ह्यातील २४ विद्यमान नगरसेवकांनी, जिल्हा परिषद...

Read more

शिवज्योतीसाठी २००, जन्मोत्सव सोहळ्यासाठी ५०० जणांच्या उपस्थितीसाठी मान्यता

मुक्तपीठ टीम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना...

Read more

शिपयार्ड महाघोटाळा: गुजरातमधील कंपनीने बँकांना आजवरचा सर्वात मोठा २३ हजार कोटींचा फटका कसा दिला?

मुक्तपीठ टीम विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चौक्सी आणि पंजाब नॅशनल बँकनंतर देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा उघडकीस झाला आहे....

Read more

ते तसे, हे असे वैचारिक अतिरेकी: काँग्रेसचा नेता म्हणतो, “हिजाब लपवतो स्त्री सौंदर्य, नसल्याने बलात्कार होतात!”

मुक्तपीठ टीम देशात सध्या हिजाब प्रकरण चांगलचं गाजत आहे. हिजाब प्रकरणाचे पडदसाद सगळीकडे उमटताना दिसत आहेत. दरम्यान कर्नाटकातील हुबळी येथील...

Read more

“एफआयआरमध्ये नाव नाही, त्यांना कारवाई रद्द करण्यासाठी विनंतीचा अधिकार नाही!” – सर्वोच्च न्यायालय

मुक्तपीठ टीम एफआयआरमध्ये आरोपी म्हणून नाव नसलेली व्यक्ती गुन्हेगारी खटल्यातील अन्य कोणत्याही व्यक्तीशी संबंधित फौजदारी खटल्यातील कारवाई रद्द करण्याची मागणी...

Read more

इस्रोचे नव्या वर्षातील पहिलं उड्डाण यशस्वी! पीएसएलवी-सी52ने अवकाशात नेलेले उपग्रह आपल्यासाठी कसे उपयोगी?

मुक्तपीठ टीम भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने नव्या वर्षाच्या पहिल्या उपग्रहाचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले आहे. सोमवारी सकाळी ५ वाजून...

Read more

राज्यात ३ हजार ५०२ नवे रुग्ण, ९ हजार ८१५ रुग्ण बरे! मुंबई तीनशेपेक्षा कमी!!

मुक्तपीठ टीम आज राज्यात ३,५०२ नवीन रुग्णांचे निदान. आज ९,८१५ रुग्ण बरे होऊन घरी. राज्यात आजपर्यंत एकूण ७६,४९,६६९ करोना बाधित...

Read more
Page 365 of 925 1 364 365 366 925

ताज्या बातम्या

error: Content is protected !!