Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात १ हजार ९६६ नवे रुग्ण, ११ हजार ४०८ रुग्ण बरे!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: सोमवार, १४ फेब्रुवारी २०२२

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात १,९६६ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ११,४०८ रुग्ण बरे होऊन घरी,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७६,६१,०७७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६६%  एवढे झाले आहे.
  • राज्यात आज १२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६५,२७,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,४४,९१५ (१०.२५टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ३,४८,४०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
  • तर ८१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ३६,४४७ सक्रिय रुग्ण आहेत.

 

 ओमायक्रॉन बाधितांची माहिती

आज राज्यात ८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.  हे सर्व रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे

  • मुंबई -८
  • आजपर्यंत राज्यात एकूण ३९९४ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
  • यापैकी ३३३४ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
  • आजपर्यंत एकूण ८८०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ७५०७ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १२९७ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

 

कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या

  • महामुंबई ००,३४५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
  • प. महाराष्ट्र ००,६१८
  • उ. महाराष्ट्र ००,३०६ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
  • मराठवाडा ००,१७५
  • कोकण ००,०१६ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
  • विदर्भ ००,५०६

एकूण  १  हजार  ९६६

 

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात १,९६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,४४,९१५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

 

  • मुंबई महानगरपालिका १९२
  • ठाणे १२
  • ठाणे मनपा ३३
  • नवी मुंबई मनपा २९
  • कल्याण डोंबवली मनपा २१
  • उल्हासनगर मनपा ३
  • भिवंडी निजामपूर मनपा २
  • मीरा भाईंदर मनपा ६
  • पालघर ३
  • वसईविरार मनपा ८
  • रायगड २०
  • पनवेल मनपा १६
  • ठाणे मंडळ एकूण ३४५

 

  • नाशिक ९८
  • नाशिक मनपा ४८
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर ९८
  • अहमदनगर मनपा ४५
  • धुळे २
  • धुळे मनपा ३
  • जळगाव ८
  • जळगाव मनपा १
  • नंदूरबार ३
  • नाशिक मंडळ एकूण ३०६

 

  • पुणे १०७
  • पुणे मनपा २४५
  • पिंपरी चिंचवड मनपा १००
  • सोलापूर ३०
  • सोलापूर मनपा ७
  • सातारा ५२
  • पुणे मंडळ एकूण ५४१

 

  • कोल्हापूर २०
  • कोल्हापूर मनपा १९
  • सांगली ३२
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ६
  • सिंधुदुर्ग ४
  • रत्नागिरी १२
  • कोल्हापूर मंडळ एकूण ९३

 

  • औरंगाबाद ३०
  • औरंगाबाद मनपा ४३
  • जालना ९
  • हिंगोली १३
  • परभणी ०
  • परभणी मनपा २
  • औरंगाबाद मंडळ एकूण ९७

 

  • लातूर २१
  • लातूर मनपा ७
  • उस्मानाबाद ८
  • बीड २४
  • नांदेड ७
  • नांदेड मनपा ११
  • लातूर मंडळ एकूण ७८

 

  • अकोला १
  • अकोला मनपा १०
  • अमरावती १६
  • अमरावती मनपा ८
  • यवतमाळ ४
  • बुलढाणा १५३
  • वाशिम २६
  • अकोला मंडळ एकूण २१८

 

  • नागपूर ७०
  • नागपूर मनपा ११०
  • वर्धा ४
  • भंडारा २४
  • गोंदिया ३
  • चंद्रपूर ८
  • चंद्रपूर मनपा ४
  • गडचिरोली ६५
  • नागपूर एकूण २८८

एकूण   १,९६६


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronprime minister narendra modiओमायक्रॉनकोरोनापुणेमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

मराठा आरक्षण: संभाजी छत्रपतींचं आमरण उपोषण, आता तरी मिळणार हक्काचं?

Next Post

जम्मू-काश्मीरच्या गावांमध्ये पर्यटकांसाठी होम स्टे, ओयो सज्ज करतेय २०० घरं!

Next Post
Jammu and Kashmir

जम्मू-काश्मीरच्या गावांमध्ये पर्यटकांसाठी होम स्टे, ओयो सज्ज करतेय २०० घरं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!