Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ते तसे, हे असे वैचारिक अतिरेकी: काँग्रेसचा नेता म्हणतो, “हिजाब लपवतो स्त्री सौंदर्य, नसल्याने बलात्कार होतात!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
hijab

मुक्तपीठ टीम

देशात सध्या हिजाब प्रकरण चांगलचं गाजत आहे. हिजाब प्रकरणाचे पडदसाद सगळीकडे उमटताना दिसत आहेत. दरम्यान कर्नाटकातील हुबळी येथील काँग्रेस नेते काँग्रेस नेते जमीर अहमद यांचे हिजाब संबंधित वादग्रस्त विधान समोर आलं आहे. अहमद म्हणाले की, इस्लाममध्ये हिजाब म्हणजे पडदा… महिलांचे सौंदर्य लपविण्यासाठी त्यांना हिजाब घातले जाते… हे आजपासून नाही, वर्षानुवर्षे सुरू आहे. हिजाब परिधान न केल्यास महिलांवर बलात्कार होतो, असेही ते म्हणाले.

 

खरं तर, एका विधानाचा हवाला देऊन, एका पत्रकाराने त्यांना विचारले की कुराणमध्ये कुठेही असे म्हटलेले नाही की ड्रेस कोडमध्ये हिजाब असणे आवश्यक आहे. यावर काँग्रेस नेते जमीर अहमद म्हणाले की, इस्लाममध्ये हिजाब याचा अर्थ पडदा, असा आहे. मुली आणि महिलांना हिजाबमध्ये ठेवले जाते जेणेकरून त्यांचे सौंदर्य दिसू नये. महिला आणि मुलींचे सौंदर्य लपवण्यासाठी त्यांना हिजाब घातले जाते.

 

जमीर अहमद पुढे म्हणाले की, महिलांवर बलात्कार होण्याचे कारण म्हणजे त्यांना पडद्याआड न ठेवणे. हिजाब घालण्याची पद्धत आजपासून नाही आणि ती गरजेचीही नाही. ज्याला घालायचे आहे, सुरक्षित राहायचे आहे. ज्या महिलेला स्वत:चे सौंदर्य इतरांना दाखवायचे नाही, त्या हिजाब घालतात. हिजाब घालणे सक्तीचे नाही, तो वर्षानुवर्षे घातला जात आहे, असं जमीर अहमद यांनी म्हटलंय.


Tags: CongressHijabJamir Ahmedkarnatakaकर्नाटककाँग्रेसजमीर अहमदभारतहिजाब वाद
Previous Post

“एफआयआरमध्ये नाव नाही, त्यांना कारवाई रद्द करण्यासाठी विनंतीचा अधिकार नाही!” – सर्वोच्च न्यायालय

Next Post

शिपयार्ड महाघोटाळा: गुजरातमधील कंपनीने बँकांना आजवरचा सर्वात मोठा २३ हजार कोटींचा फटका कसा दिला?

Next Post
ABG Shipyard

शिपयार्ड महाघोटाळा: गुजरातमधील कंपनीने बँकांना आजवरचा सर्वात मोठा २३ हजार कोटींचा फटका कसा दिला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!