घडलं-बिघडलं

शिवसेनेच्या राहुल कनाल, संजय कदमांवर आयकर धाडी! आशिष शेलार, अमीत साटमांच्या मतदारसंघातील आदित्य ठाकरे आणि अनिल परबांचे निकटवर्तीय लक्ष्य!

मुक्तपीठ टीम गेले काही दिवस शिवसेनेचे स्थानिक नेते आयकर विभागाच्या रडारवर आहेत. मुंबई मनपाचा खजिना सांभाळणाऱ्या स्थायी समितीचे वर्षानुवर्ष अध्यक्ष...

Read more

अर्थसंकल्पात स्वतंत्र बजेटच्या तरतुदी करिता आंबेडकरी संघटना आक्रमक

मुक्तपीठ टीम सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्यावर अनुसूचित जातीचा निधीचा...

Read more

छत्रपती शिवाजी महाराजांवरील महाचित्रपट हे नागराज मंजुळेंचं स्वप्न! कोरोनामुळे उशीर, पण पूर्ण करणारच!!

मुक्तपीठ टीम झुंड या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर नागराज मंजुळे सध्या राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहेत. या यशानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील...

Read more

एक्झिट पोल्सचा मागोवा: २०१२, २०१७मध्ये यूपीत कसे होते एक्झिट पोल निकाल आणि खरे निकाल?

मुक्तपीठ टीम उत्तरप्रदेशात कोणाची सत्ता येणार हे अधिकृतरपीत्या १० मार्चलाच समजेलच, मात्र एक्झिट पोल्सनी २ पोल्सचा अपवाद वगळता यूपीत योगींचेच...

Read more

एक्झिट पोलमधील पंजाब विजयानं वाढवला आपचा उत्साह! राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची जागा घेण्याचा दावा!!

मुक्तपीठ टीम एक्झिट पोलमध्ये अंदाज व्यक्त झालेल्या पंजाबमधील विजयाने आम आदमी पार्टी म्हणजेच आपचा उत्साह चांगलाच दुणावला आहे. आप आता...

Read more

स्वरा भास्कर, हुमा कुरेशी यांसह ३५ महिलांना राज्यपालांच्या हस्ते पॉवरफुल वूमेन ऑफ द इअर पुरस्कार

मुक्तपीठ टीम महिलांना निसर्गतः बहुविध प्रतिभा लाभली आहे. आता जगात तसेच भारतात नव्या युगाचा उदय होत आहे. हे आगामी युग...

Read more

शिवसेनाभवनात ४ वाजता कुणाचे वाजणार १२? संजय राऊतांची पुन्हा पत्रकार परिषद!

मुक्तपीठ टीम शिवसेना खासदार संजय राऊत आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेना भवनात दुपारी चार वाजता ही पत्रकार...

Read more

पोलचा महापोल: यूपीत योगी, पंजाबात झाडू, गोव्यात हात! मणिपुरात कमळ, उत्तराखंडमध्ये अटीतटीचा सामना!!

मुक्तपीठ टीम संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे ते पाच राज्यांच्या निवडणूक निकालांकडे. दोन दिवसातच निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. त्याआधी एक्झिट...

Read more

महाराष्ट्रात १८ एप्रिल २०२०नंतर सर्वात कमी नवे रुग्ण, एकही मृत्यू नाही!

मुक्तपीठ टीम आज राज्यात २२५ नवीन रुग्णांचे निदान. आज ४६१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ७७,१७,८२३ करोनाबाधित रुग्ण...

Read more

आजची संध्याकाळ एक्झिट पोलची! समजून घ्या एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल…निकालाआधीच निकालामागील गोष्ट!

मुक्तपीठ टीम पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आता अवघ्या तीन दिवसांत जाहीर होणार आहे. यानंतर या पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार स्थापन...

Read more
Page 336 of 925 1 335 336 337 925

ताज्या बातम्या

error: Content is protected !!