Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एक्झिट पोलमधील पंजाब विजयानं वाढवला आपचा उत्साह! राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची जागा घेण्याचा दावा!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
AAP

मुक्तपीठ टीम

एक्झिट पोलमध्ये अंदाज व्यक्त झालेल्या पंजाबमधील विजयाने आम आदमी पार्टी म्हणजेच आपचा उत्साह चांगलाच दुणावला आहे. आप आता राष्ट्रीय पार्टी बनण्याच्या तयारीत असून ती कॉंग्रेसची जागा घेणार,असा दावा आपचे नेते राघव चढ्ढा यांनी केला आहे. एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले तर १० मार्चनंतर आपची देशातील दोन राज्यांमध्ये सत्ता असेल.

 

पंजाब विधानसभेतील निवडणूकीच्या एक्झिट पोलमध्ये आम आदमी पार्टीला बहुमत मिळत असल्याचा अंदाज दाखवण्यात आला आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांनी सांगितलं की, आप राष्ट्रीय पातळीवरील पक्ष बनण्यास सज्ज आहे. आप कॉंग्रेसची जागा घेईल. एक्झिट पोलचे निकाल सांगतात की पंजाबच्या जनतेने परिवर्तनासाठी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. लोकांनी पारंपारिक पक्षांना नापंसती दर्शवलेली आहे. आप ही एक राष्ट्रीय आणि वेगाने वाढत चाललेल राजकीय पार्टी आहे.

 

अनेक निवडणूक एक्झिट पोल्सनुसार पंजाबमध्ये आपच्या सत्तेची भविष्यवाणी करण्यात आली आहे. जर एक्झिट पोल्सचे अंदाज खरे ठरले तर यावेळी पहिल्यांदाच आप पंजाबमध्ये सरकार स्थापन करेल. आपने पंजाबात भागवंत मान यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे.

एक्झिट पोल्सचा पंजाबात आपला कौल

  • एक्झिट पोल्सनुसार पंजाबात आपला किमान ७० जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
  • सोमवारी राज्यातील सर्व टप्प्यातले मतदान संपल्यानंतर वेगवेगळ्या एजंसींनी एक्झिट पोलचे अंदाज व्यक्त केले.
  • आपनंततर कॉंग्रेस, अकाली दल आणि भाजपाला जागा मिळण्याचा अंदाज आहे.

Tags: Aam Admi PartyAAP MaharashtraAAP Mumbaidhananjay shindePriti sharma menonRaghav chadhaआप महाराष्ट्रआप मुंबईआम आदमी पार्टीधनंजय शिंदेप्रिती शर्मा मेननराघव चड्ढा
Previous Post

महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधान परिषद

Next Post

एक्झिट पोल्सचा मागोवा: २०१२, २०१७मध्ये यूपीत कसे होते एक्झिट पोल निकाल आणि खरे निकाल?

Next Post
Mayawati Yogi adityanath Akhilesh yadav

एक्झिट पोल्सचा मागोवा: २०१२, २०१७मध्ये यूपीत कसे होते एक्झिट पोल निकाल आणि खरे निकाल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!