Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराजांवरील महाचित्रपट हे नागराज मंजुळेंचं स्वप्न! कोरोनामुळे उशीर, पण पूर्ण करणारच!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Nagraj Manjules dream project of making Chhatrapati Shivaji Maharaj movie

मुक्तपीठ टीम

झुंड या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर नागराज मंजुळे सध्या राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहेत. या यशानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील त्यांच्या महत्त्वाकांक्षी बहुभाषिक चित्रपटाच्या निर्मितीच्या स्वप्नाची आठवण करून दिली आहे. नागराज मंजुळे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांवरील त्यांचा महत्त्वाकांक्षी बहुभाषिक त्रयी चित्रपटाचे काम कोरोना महामारीमुळे थांबले आहे. खरंतर, मंजुळे आणि अभिनेता-निर्माता रितेश देशमुख यांनी २०१९ मध्ये या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा केली होती. या चित्रपटाची निर्मिती रितेश देशमुखच्या मुंबई फिल्म कंपनी या बॅनरखाली करण्यात येणार आहे. खरंतर हा महाचित्रपट २०२१ मध्ये रिलीज होणार होता. आता कोरोना ओसरल्यानं नागराज मजुळे आपलं स्वप्न पूर्ण करू शकतील.

 

 

अभिमानाने सादर करत आहोत…

तुम्हा सर्वांचा आशिर्वाद असू द्या….

जय शिवराय !!@Nagrajmanjule @AjayAtulOnline pic.twitter.com/WIwnZHk3K0

— Riteish Deshmukh (@Riteishd) February 19, 2020

 

कोरोनानं रोखला मार्ग…

  • ‘कोरोनामुळे आमचे वेळापत्रक विस्कळीत झाले.
  • त्यामुळे आम्हाला दोन वर्षे वाया गेली.
  • त्यामुळे साहजिकच आम्ही त्या चित्रपटाला शूटसाठी फ्लोअरवर नेऊ शकलो नाही.
  • पण असे नाही की चित्रपट रखडला आहे.
  • हा एक प्रोजेक्ट आहे ज्याबद्दल मी खूपच आतूर आहे.
  • एकदा सर्वकाही सुरळीत पार पडले की मी तुम्हाला सांगेन.

 

आव्हानात्मक चित्रपट!

  • या चित्रपटाची निर्मिती अत्यंत आव्हानात्मक असेल, असे मंजुळे यांनी सांगितले.
  • हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे.
  • आम्ही एक असा चित्रपट बनवत आहोत, ज्यामुळे चित्रपट सृष्टीतील बरंच काही बदलेल.
  • अर्थातच चित्रपटाच्या स्वरूपामुळे हे एक आव्हानात्मक काम असेल.
  • मंजुळे म्हणाले, “मी जेव्हा लहान होतो तेव्हा वाटायचे की शिवाजी महाराजांवरील चित्रपट किती भारी असेल!
  • मी त्या विषयावरील सिनेमे पाहिले आहेत आणि मलाही एक बनवायचा आहे.
  • हा माझाही ड्रीम प्रोजेक्ट असेल.

Tags: nagraj manjuleriteish deshmukhछत्रपती शिवाजी महाराजनागराज मंजुळेरितेश देशमुख
Previous Post

एक्झिट पोल्सचा मागोवा: २०१२, २०१७मध्ये यूपीत कसे होते एक्झिट पोल निकाल आणि खरे निकाल?

Next Post

अर्थसंकल्पात स्वतंत्र बजेटच्या तरतुदी करिता आंबेडकरी संघटना आक्रमक

Next Post
Ambedkarite organization agitation started at Azad Maidan Mumbai

अर्थसंकल्पात स्वतंत्र बजेटच्या तरतुदी करिता आंबेडकरी संघटना आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!