featured

नाशिकमध्येच आणखी एका बसला आग, गावकऱ्यांमुळे अनर्थ टळला!

मुक्तपीठ टीम नाशिक औरंगाबाद महामार्गाव बसला आग लागून १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येच आणखी एका बसला आग...

Read more

जनहित याचिका संपवण्यासाठी वकिलालाच गुन्ह्यात अडकवलं! व्यापाऱ्याला अटक, २ आयपीएसच्या मदतीनं कटाचा आरोप

मुक्तपीठ टीम ईडीने शुक्रवारी कोलकात्यातील व्यापारी अमित अग्रवालला अटक केली. अमित अग्रवाल यांना शुक्रवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी कागदपत्रांसह बोलावण्यात आले....

Read more

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी कोट्यवधी आले तरी कुठून? न्यायालयात याचिका

मुक्तपीठ टीम बुधवारी मुंबईतील बीकेसी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिंदे गटाने शेकडो एसटी बसेस...

Read more

रिझर्व्ह बँक डिजिटल रुपयाच्या तयारीत! मांडली ‘ई-रुपी’ची संकल्पना…

मुक्तपीठ टीम रिझर्व्ह बँकेने नुकतेच डिजिटल रुपयावरून संकल्पना पत्र जारी केले आहे. याचा उद्देश लोकांमध्ये डिजिटल चलनाबद्दल आणि विशेषतः डिजिटल...

Read more

आमदार-खासदारांचं बहुमत शिंदेंसोबत, पण पक्षातील बहुमत ठाकरेंसोबत! आता निवडणूक आयोग काय करणार?

मुक्तपीठ टीम अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना चिन्हाबाबतची सुनावणी तातडीने घ्यावी, अशी मागणी शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे....

Read more

अॅम्नेस्टी इंडियाची भारतातील मालमत्ता जप्त, मनी लॉंड्रिंगचा आरोप!

मुक्तपीठ टीम अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी गेल्या काही काळापासून आपल्या कारवाईंमुळे खूप चर्चेत आहे. आता ताज्या कारवाईत ईडीने अॅम्नेस्टी इंडियाची...

Read more

रस्त्यांवरील भीषण अपघातात का वाढ? नाशिकमधील बस जळीत मृत्यू कांडानंतर पुन्हा चर्चा…

मुक्तपीठ टीम औरंगाबाद येथील रस्त्यावर खासगी बस आणि डंपर यांच्या झालेल्या अपघातानंतर बसने पेट घेतला. या बस अपघातात १२ प्रवाशांचा...

Read more

सीडॅक अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट, मॅनेजर आणि इतर पदांवर ५३० जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम सीडॅक अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट या पदावर ३० जागा, प्रोजेक्ट इंजिनीअर या पदावर २५० जागा, प्रोजेक्ट मॅनेजर/ प्रोग्राम मॅनेजर/...

Read more

पुण्याच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये ‘गुगल डेव्हलपमेंट स्टुडंट क्लब’ (GDSC) स्थापन

मुक्तपीठ टीम पुण्यातील वाघोली येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गुगलच्या सहकार्याने पहिला 'गुगल डेव्हलपमेंट स्टुडंट क्लब' (जीडीएससी) स्थापन...

Read more

अकासा एअरलाइन्सची भन्नाट सेवा, फ्लाइटमध्ये पाळीव प्राण्यांचा नोव्हेंबरपासून होणार प्रवास

मुक्तपीठ टीम नुकतीच लाँच झालेली अकासा एअर लाईन्स प्रवाशांसाठी एक आगळा वेगळी योजना आणली आहे. कंपनी लवकरच पाळीव प्राण्यांना प्रवाशांसोबत...

Read more
Page 121 of 1019 1 120 121 122 1,019

ताज्या बातम्या

error: Content is protected !!