Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अकासा एअरलाइन्सची भन्नाट सेवा, फ्लाइटमध्ये पाळीव प्राण्यांचा नोव्हेंबरपासून होणार प्रवास

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Akasa Airline (2)

मुक्तपीठ टीम

नुकतीच लाँच झालेली अकासा एअर लाईन्स प्रवाशांसाठी एक आगळा वेगळी योजना आणली आहे. कंपनी लवकरच पाळीव प्राण्यांना प्रवाशांसोबत उड्डाण करण्याची परवानगी देत ​​आहे. अकासा एअरलाइन्सने त्यांच्या प्रवाशांना नोव्हेंबरपासून प्रवासादरम्यान पाळीव प्राण्यांना घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे.

१५ ऑक्टोबरपासून पाळीव प्राण्यांना प्रवासाची संधी…
-अकासा एअरलाइन १५ ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू करणार आहे.
-नोव्हेंबरपासून प्रवासादरम्यान पाळीव प्राण्यांना सोबत नेण्याची परवानगी दिली जाईल.
-प्रवासादरम्यान पाळीव प्राण्याला पिंजऱ्यात ठेवावे लागेल.
-जनावरांसह प्रवाशांचे वजन ३२ किलोपेक्षा जास्त नसावे.
-जड पाळीव प्राण्यांसाठी इतर पर्याय असतील असे अकासा एअरलाइन व्यवस्थापनाचे स्पष्ट केले आहे.

विमानांच्या संख्येत होणार वाढ…
-अकासा एअरलाइनने या वर्षी ऑगस्टमध्ये आपले ऑपरेशन सुरू केले.
-अकासा एअरलाइन्स लवकरच या सेवेचा विस्तार करणार आहे.
-पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची विमान कंपनीची योजना आहे.
-कंपनी विमानांची संख्या वाढवण्यातही गुंतलेली आहे.
-कंपनी आणखी दीड डझन विमानांची भर घालणार आहे.

राकेश झुनझुनवाला आणि अकासा एअरलाइन्स…
-अकासा एअरलाइनचे सुप्रसिद्ध गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला हे अकासा एअरचे संस्थापक होते.
-अकासा एअरमध्ये त्यांचे ४० टक्के शेअर्स होते.
-त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या नावावर ५ टक्क्यांहून अधिक हिस्सा होता.
-झुनझुनवालानंतर विनय दुबे यांच्याकडे सर्वात मोठी हिस्सेदारी आहे.
-अकासा एअर लाँच झाल्यानंतर काही दिवसांनी राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले.


Tags: Akasa Airlinesgood newsmuktpeethPetअकासाचांगली बातमीमुक्तपीठ
Previous Post

कार्बनविरहित वीज निर्मिती!गॅस टर्बाइनमध्ये हायड्रोजन सहज्वलनासाठी एनटीपीसी आणि जीई गॅस पॉवर सामंजस्य करार

Next Post

पुण्याच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये ‘गुगल डेव्हलपमेंट स्टुडंट क्लब’ (GDSC) स्थापन

Next Post
Google Development Student Club

पुण्याच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये 'गुगल डेव्हलपमेंट स्टुडंट क्लब' (GDSC) स्थापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!