Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाशिकमध्येच आणखी एका बसला आग, गावकऱ्यांमुळे अनर्थ टळला!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
nashik

मुक्तपीठ टीम

नाशिक औरंगाबाद महामार्गाव बसला आग लागून १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येच आणखी एका बसला आग लागली. नांदूरहून वणी गडावर बस जात असताना एसटी बसला आग लागली. सुदैवाने वेळीच प्रवाशांनी बाहेर उड्या टाकल्या, त्यामुळे जीवितहानी झाली नाही. परंतु नाशिकमधील आजच्या दिवसात बसने पेट घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे.

नाशिकमधील आणखी एका बसला आग

  • आज दुपारी नांदुरीहुन वनी गडावर ही बस येत होती.
  • गडाकडे येत असताना अचानक बसला आग लागली.
  • बसमधील सर्व प्रवाशांनी लगेच बसमधून खाली उड्या टाकल्या.
  • त्यामुळे बस मधील सर्व प्रवाशी सुखरूप बचावले आहे.
  • स्थानिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.
  • घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

नाशिकमधील बस जळीत मृत्यू कांड

  • आज सकाळी बस, डंपर व टेम्पो यांच्यात हा विचित्र अपघात झाला.
  • अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतल्याचे सांगितले जाते.
  • अपघातग्रस्त बस चिंतामणी ट्रॅव्हलची असल्याची प्राथमिक माहिती आहे.
  • पहाटे पाचच्या सुमारास पंचवटीतील हॉटेल मिरची चौकात तिला कोळश्याने भरलेल्या डंपरने धडक दिली.
  • अपघातानंतर बसने पेट घेतला.
  • गाठ झोपेत असणारे प्रवाशांचा अक्षरश कोळसा झाला. बसमध्ये ३० हून अधिक प्रवासी होते.
  • यामध्ये सुमारे ११ जणांचा मृत्यू झाला.
  • त्यांच्यामध्ये एक लहान मुलासह आई आहे.
  • तर २५ जण जखमी झाले आहेत.
  • काहींनी उड्या मारल्याने ते बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
  • अर्धा ते पाऊण तास पेटलेली बस विझवण्याचे प्रयत्न सुरू होते.
  • मृत प्रवाशांचे मृतदेह मनपाच्या सिटीलिंक बसमधून हलविण्यात आले.

Tags: Bus AccidentnashikVani Fortनाशिकबस अपघातवणी गड
Previous Post

जनहित याचिका संपवण्यासाठी वकिलालाच गुन्ह्यात अडकवलं! व्यापाऱ्याला अटक, २ आयपीएसच्या मदतीनं कटाचा आरोप

Next Post

वेफर, कोल्ड ड्रिंक, नुडल्स पडतायत भारी, मुलांची उंची घटतेय, वजन वाढतंय!

Next Post
Junk food

वेफर, कोल्ड ड्रिंक, नुडल्स पडतायत भारी, मुलांची उंची घटतेय, वजन वाढतंय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!