करिअर

नोकरी - धंदा - शिक्षण ही तीन क्षेत्र महत्वाची. चांगलं शिक्षण कुठे आणि कसे मिळेल? शिक्षण क्षेत्रात काय वेगळं चाललं आहे? शिक्षण क्षेत्रातील संस्थाची, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची कामगिरी, समस्या सारं काही माडंण्याचं माध्यम म्हणजे करिअर कॅटेगरी आहे. तसेत स्वतंत्र व्यवसाय धंदा करायचा असेल, नोकरी मिळवायची असेल ते सारं मार्गदर्शन, माहिती देण्याचा प्रयत्नही असेल.

ESIC वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांसह २१८ जागांसाठी करिअर संधी

मुक्तपीठ टीम कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर या पदासाठी १०३ जागा, दंत महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर या...

Read more

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडियात ऑफिस असिस्टंट, डेटा ऑपरेटर पदांवर संधी

मुक्तपीठ टीम ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडियात ऑफिस असिस्टंट या पदासाठी २०० जागा आणि डाटा एन्ट्री ऑपेरटर या पदासाठी १७८ जागा...

Read more

कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांना प्रशिक्षित करून रोजगाराची संधी

मुक्तपीठ टीम कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांना माहिम येथील पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल येथे “होम हेल्थ एड” या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात...

Read more

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये करिअर संधी

मुक्तपीठ टीम नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी या पदावर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, माइनिंग, जियोलॉजी, कंट्रोल अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल,...

Read more

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ३४ जागांवर नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एएनएम या पदांवर एकूण ३४ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ११ आणि...

Read more

मुंबईच्या महात्मा गांधी मिशन कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ०८ पदांवर भरती

मुक्तपीठ टीम मुंबईच्या महात्मा गांधी मिशन कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये प्राध्यापक सह उपप्राचार्य, सहायक प्राध्यापक/ व्याख्याता आणि शिक्षक नोकरीचे ठिकाण मुंबई...

Read more

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीत सायंटिस्ट पदावर करिअर संधी

मुक्तपीठ टीम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीत सायंटिस्ट या पदावर एकूण २२ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३०...

Read more

भाभा अणु संशोधन केंद्रात स्टायपेंडरी ट्रेनी, सायंटिफिक असिस्टंटच्या २६६ जागांवर भरती

मुक्तपीठ टीम भाभा अणु संशोधन केंद्रात स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-१, स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-२, सायंटिफिक असिस्टंट/ बी (सेफ्टी), टेक्निशियन/ बी (लायब्ररी सायन्स),...

Read more

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियात १ हजार ६२५ जागांवर करिअर संधी

मुक्तपीठ टीम इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियात ज्युनियर टेक्निशियन या पदावर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या पदासाठी ८१४ जागा, इलेक्ट्रिशियन या पदासाठी १८४...

Read more

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये १ हजार १८४ जागांवर महाभरती

मुक्तपीठ टीम एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्यूटी मॅनेजर-रॅम्प, ड्यूटी मॅनेजर- पॅक्स, ड्यूटी ऑफिसर-पॅक्स, ड्यूटी ऑफिसर-कार्गो, ज्युनियर...

Read more
Page 38 of 104 1 37 38 39 104

ताज्या बातम्या

error: Content is protected !!