Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाभा अणु संशोधन केंद्रात स्टायपेंडरी ट्रेनी, सायंटिफिक असिस्टंटच्या २६६ जागांवर भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
barc

मुक्तपीठ टीम

भाभा अणु संशोधन केंद्रात स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-१, स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-२, सायंटिफिक असिस्टंट/ बी (सेफ्टी), टेक्निशियन/ बी (लायब्ररी सायन्स), टेक्निशियन/ बी (रिगर) या पदांसाठी अशा एकूण २६६ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण तारापूर आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१ साठी ६०% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ केमिकल/ सिव्हिल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/ इन्स्ट्रुमेंटेशन अॅंड कंट्रोल इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा ६०% गुणांसह बी.एससी (केमिस्ट्री)
  • पद क्र.२ साठी ६०% गुणांसह १०वी उत्तीर्ण + आयटीआय (एसी मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ मशिनिस्ट/ टर्नर/ वेल्डर/ लॅब असिस्टंट) किंवा ६०% गुणांसह १२वी पीसीएम उत्तीर्ण
  • पद क्र.३ साठी- १) ६०% गुणांसह कोणताही इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा ६०% गुणांसह बी.एससी २) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/ प्रमाणपत्र
  • पद क्र.४ साठी- १) ६०% गुणांसह १०वी उत्तीर्ण/ १२वी पीसीएम उत्तीर्ण २) लायब्रेरी सायन्स प्रमाणपत्र
  • पद क्र.५ साठी- १) ६०% गुणांसह १०वी उत्तीर्ण/ १२वी पीसीएम उत्तीर्ण २) रिगर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जास्तीत जास्त १८ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

पद क्र. १ आणि ३ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, पद क्र. २, ४ आणि ५ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे. एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी भाभा अणु संशोधन केंद्राच्या अधिकृत वेबसाइट http://www.barc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: barcBhabha Atomic Research Centergood newsjob oppourtunitymuktpeethRecruitmentScientific AssistantStipendry Traineeकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणभाभा अणु संशोधन केंद्रमुक्तपीठरोजगारसंधीसायंटिफिक असिस्टंटस्टायपेंडरी ट्रेनी
Previous Post

नवनिर्वाचित आमदारांसाठी शिकवणी वर्ग! नावं नोंदवून ११० आमदार झाले विद्यार्थी!

Next Post

“बालहक्क संरक्षण आयोगावर अध्यक्ष व सदस्यांची ६ आठवड्यात नियुक्ती करा!”

Next Post
Mantralay And mumbai high court

"बालहक्क संरक्षण आयोगावर अध्यक्ष व सदस्यांची ६ आठवड्यात नियुक्ती करा!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!