Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Neyveli Lignite Corporation Limited

मुक्तपीठ टीम

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी या पदावर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, माइनिंग, जियोलॉजी, कंट्रोल अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल, कॉम्प्युटर, इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग या विषयात एकूण ३०० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ११ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • ६०% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ इन्स्ट्रुमेंटेशन अॅंड कंट्रोल/ कॉम्पुटर/ आयटी/ माइनिंग/ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग पदवी/ एमसीए/ एम.टेक (जियोलॉजी)/ एम.एससी (जियोलॉजी)
  • जीएटीई २०२२ असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ८५४ रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून ३५४ रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

 

अधिक माहितीसाठी नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.nlcindia.com/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careergood newsjob opportunitiesmuktpeethNeyveli Lignite Corporation Limitednlc indiaकरिअरचांगली बातमीनेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेडनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

सांगली जिल्ह्यातही ड्रायपोर्ट उभारणार! महसूल, एमआयडीसी, जेनपीटी अधिकाऱ्यांना एकत्रित पाहणीचे आदेश

Next Post

‘स्टँडअप’चं सक्सेस!

Next Post
‘स्टँडअप’चं सक्सेस!

'स्टँडअप'चं सक्सेस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!