Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीत सायंटिस्ट पदावर करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Oceanography

मुक्तपीठ टीम

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीत सायंटिस्ट या पदावर एकूण २२ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती गोवा, मुंबई, कोची आणि विशाखापट्टणम या शहरात होणार आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, पीएच. डी भौतिक समुद्रशास्त्राशी संबंधित विषयावर विज्ञान किंवा अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेत/ एमई/ एम.टेक (यांत्रिक/ महासागर अभियांत्रिकी/ महासागर तंत्रज्ञान/ सागरी संरचना/ ऑफशोर स्ट्रक्चर्स/ महासागर अभियांत्रिकी/ नौदल आर्किटेक्चर/सिव्हिल/केमिकल/पर्यावरणीय) या विषयात असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३२ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता

प्रशासकीय अधिकारी, सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, डोना पॉला, गोवा-४०३००४

 

अधिक माहितीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या अधिकृत वेबसाइट https://www.nio.org/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careergood newsmuktpeethNational Institute of OceanographyPosition ScientistRecruitmentकरिअर संधीचांगली बातमीनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधीसायंटिस्ट पद
Previous Post

भाजपा स्थापना दिवस: आता भाजपावाले भगवी टोपी घालणार! टोपीमागे मराठी माणूस!!

Next Post

संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप: आयएनएस विक्रांतसाठी जमवलेला ५८ कोटी निधी गेला कुठे?

Next Post
raut vs somaiya

संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप: आयएनएस विक्रांतसाठी जमवलेला ५८ कोटी निधी गेला कुठे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!