करिअर

नोकरी - धंदा - शिक्षण ही तीन क्षेत्र महत्वाची. चांगलं शिक्षण कुठे आणि कसे मिळेल? शिक्षण क्षेत्रात काय वेगळं चाललं आहे? शिक्षण क्षेत्रातील संस्थाची, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची कामगिरी, समस्या सारं काही माडंण्याचं माध्यम म्हणजे करिअर कॅटेगरी आहे. तसेत स्वतंत्र व्यवसाय धंदा करायचा असेल, नोकरी मिळवायची असेल ते सारं मार्गदर्शन, माहिती देण्याचा प्रयत्नही असेल.

भारतीय तटरक्षक दलात करिअर संधी, ३५८ जागांसाठी भरती

भारतीय तटरक्षक दलाने ३५८ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १९ जानेवारी २०२१ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज...

Read more

राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीएमध्ये करिअर संधी, परीक्षेची घोषणा

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमीमध्ये ४०० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १९ जानेवारी २०२१ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज...

Read more

इंटलिजन्स ब्युरोत २००० पदवीधरांसाठी गुप्तचर करिअर संधी

इंटलिजन्स ब्युरो म्हणजेच आयबीमध्ये २००० जागांसाठी भरती आहे. पदवीधर असणारे इच्छुक उमेदवार ९ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. पात्रता...

Read more

दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये १००४ अ‍ॅप्रेंटिसशिपच्या जागा, दहावी उत्तीर्णांना संधी

दक्षिण पश्चिम रेल्वेने १ हजार चार अप्रेंटिसशिप पदासाठी अर्ज मागवले आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. या...

Read more

एम्समध्ये प्राध्यापकपदासाठीच्या १३९ जागा, एमडी, पी.एचडी केलेल्यांसाठी संधी

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्समध्ये प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी १३९ जागांची भरती आहे. पात्र आणि...

Read more

यूपीएससीने जाहीर केले आयएफएसच्या परिक्षेचे वेळापत्र

केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय वन सेवा म्हणजेच आयएफएसची मुख्य परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे भारतीय वन सेवातील परिक्षेच्या प्रतिक्षेत...

Read more

बेळगावात लवकरच सैन्य भरती, १८ जानेवारीपर्यंत नावे नोंदवण्याची मुदत

सैन्य भरतीची प्रतिक्षा असणाऱ्यांसाठी एक आनंददायी बातमी आहे. सैन्य भरती कार्यालय बेळगावकडून विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीत...

Read more

भारतीय विमानतळ प्राधिकरणात मोठी संधी, ३६८ जागांची भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये व्यवस्थापक आणि कार्यकारी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही एकूण ३६८ जागांची असणार आहे. पात्र आणि...

Read more

भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 8500 जागांसाठी भरती

 एकूण जागा : 8500 जागा पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) शैक्षणिक पात्रता: पदवीधर वयाची अट: 31 ऑक्टोबर 2020 रोजी 20 ते 28 वर्षे नोकरी ठिकाण:संपूर्ण भारत...

Read more
Page 104 of 104 1 103 104

ताज्या बातम्या

error: Content is protected !!