Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये १००४ अ‍ॅप्रेंटिसशिपच्या जागा, दहावी उत्तीर्णांना संधी

January 5, 2021
in उपयोगी बातम्या, करिअर
0
South Western Railway

दक्षिण पश्चिम रेल्वेने १ हजार चार अप्रेंटिसशिप पदासाठी अर्ज मागवले आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ९ जानेवारी २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. निवडलेल्या उमेदवाराचा प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा असेल.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट www.rrchubli.in वर अर्ज करू शकतात. दहावीत उमेदवाराच्या एकूण गुणांपैकी कमीत कमी ५० टक्के गुण असावेत. या व्यतिरिक्त उमेदवारांकडे एनसीव्हीटीचे राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र तसेच, संबंधित व्यावसायिक कौशल्याचा आयटीआय डिप्लोमा देखील असावा.
सदर पदांसाठी वयोमर्यादा १५ ते २४ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर अर्ज करण्याचे शुल्क १०० रुपये असेल. या पदांची निवड गुणवत्तेच्या आधारे होईल. दहावी आणि आयटीआयचे गुण समाविष्ट करुन गुणवत्ता तयार केली जाईल आणि त्यानुसार उमेदवारांची निवड केली जाईल.

Tags: 1004 Posts१००४ अ‍ॅप्रेंटिसशिपच्या जागाSouth Western Railway Recruitmentदक्षिण पश्चिम रेल्वेमराठी नोकरीरोजगारसरकारी नोकरी
Previous Post

आता आरटीजीएस सुविधा २४ तास, डिजिटल व्यवहारांना मोठा फायदा

Next Post

इंटलिजन्स ब्युरोत २००० पदवीधरांसाठी गुप्तचर करिअर संधी

Next Post
Recruitment in intelligence bureau

इंटलिजन्स ब्युरोत २००० पदवीधरांसाठी गुप्तचर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!