Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यूपीएससीने जाहीर केले आयएफएसच्या परिक्षेचे वेळापत्र

January 4, 2021
in उपयोगी बातम्या, करिअर
0
UPSC

केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय वन सेवा म्हणजेच आयएफएसची मुख्य परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे भारतीय वन सेवातील परिक्षेच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सदर आयएफएस २०२०-२१ ची परिक्षा २८ फेब्रुवारी २०२१ ला होणार असून अखेरचा पेपर ७ मार्च २०२१ ला असेल.
परिक्षेचे वेळापत्रक
  • २८ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळच्या सत्रात जनरल इंग्लिश तर दुपारच्या सत्रात जनरल नॉलेज विषयाचे पेपर
  • २ मार्च २०२१ रोजी सकाळच्या सत्रात मॅथेमॅटिक्स पेपर १ / स्टॅटेस्टिक्स पेपर १ तर दुपारच्या सत्रात मॅथेमॅटिक्स पेपर २ / स्टॅटेस्टिक्स पेपर २
  • ३ मार्च २०२१ रोजी सकाळच्या सत्रात फिजिक्स पेपर १ / झुऑलॉजी पेपर १ तर दुपारच्या सत्रात फिजिक्स पेपर २ / झुऑलॉजी पेपर २
  • ४ मार्च २०२१ रोजी सकाळच्या सत्रात केमिस्ट्री पेपर १ / जिऑलॉजी पेपर १ तर दुपारच्या सत्रात केमिस्ट्री पेपर २ / जिऑलॉजी पेपर २
  • ५ मार्च २०२१ रोजी सकाळच्या सत्रात अॅग्रीकल्चर पेपर १ / अॅनिमल हसबंड्री अँड वेटरनरी सायन्स पेपर १ तर दुपारच्या सत्रात अॅग्रीकल्चर पेपर २ / अॅनिमल हसबंड्री अँड वेटरनरी सायन्स पेपर २
  • ६ मार्च २०२१ रोजी फॉरेस्ट्री पेपर १ / फॉरेस्ट्री पेपर २
  • ७ मार्च २०२१ रोजी सकाळच्या सत्रात अॅग्रीकल्चर इंजिनीअरिंग पेपर १ / सिव्हिल इंजिनीअरिंग पेपर १ / केमिकल इंजिनीअरिंग पेपर १ / मेकॅनिकल इंजिनीअरिंग पेपर १ / बॉटनी पेपर १ तर दुपारच्या सत्रात अॅग्रीकल्चर इंजिनीअरिंग पेपर २ / सिव्हिल इंजिनीअरिंग पेपर २ / केमिकल इंजिनीअरिंग पेपर २ / मेकॅनिकल इंजिनीअरिंग पेपर २/ बॉटनी पेपर २
तसेच अधिक माहितीसाठी उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावरून माहिती मिळवू शकता.

Tags: IFS time tableUPSCआयएफएस वेळापत्रभारतीय वन सेवातील परिक्षा
Previous Post

बेळगावात लवकरच सैन्य भरती, १८ जानेवारीपर्यंत नावे नोंदवण्याची मुदत

Next Post

एम्समध्ये प्राध्यापकपदासाठीच्या १३९ जागा, एमडी, पी.एचडी केलेल्यांसाठी संधी

Next Post
AIIM

एम्समध्ये प्राध्यापकपदासाठीच्या १३९ जागा, एमडी, पी.एचडी केलेल्यांसाठी संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!