Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एम्समध्ये प्राध्यापकपदासाठीच्या १३९ जागा, एमडी, पी.एचडी केलेल्यांसाठी संधी

January 4, 2021
in करिअर
0
AIIM

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्समध्ये प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी १३९ जागांची भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ४ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात. प्राध्यापक पदासाठी २७ जागा, अतिरिक्त प्राध्यापक पदासाठी २२ जागा, सहयोगी प्राध्यापक पदासाठी ३१ जागा, सहायक प्राध्यापक पदासाठी ५९ जागा एकूण १३९ जागांसाठी भरती आहे.

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.१: एमडी / एमएस / डीएम. एम. सीएच / पीएचडी किंवा समतुल्य-१४/१२/११ वर्षे अनुभव
  • पद क्र.२: एमडी / एमएस / डीएम. एम.सीएच/ पीएच.डी. किंवा समतुल्य- १०/०८/०७ वर्षे अनुभव
  • पद क्र.३: एमडी / एमएस / डीएम. एम.सीएच/ पीएच.डी. किंवा समतुल्य- ०६/०४/०३ वर्षे अनुभव
  • पद क्र.४: एमडी / एमएस / डीएम. एम.सीएच/ पीएच.डी. किंवा समतुल्य- ०३ वर्षे अनुभव

वयोमर्यादा

वयाची अट: ४ जानेवारी २०२१ रोजी, (एससी / एसटी: ०५ वर्षे सूट, ओबीसी: ०३ वर्षे सूट)
पद क्र. १ साठी ५८ वर्षांपर्यंत
पद क्र. २ साठी ५८ वर्षांपर्यंत
पद क्र. ३ साठी ५० वर्षांपर्यंत
पद क्र. ४ साठी ५० वर्षांपर्यंत

शुल्क

जनरल आणि ओबीसीसाठी एक हजार रुपये
एससी,एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिलासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही.
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: १९ जानेवारी २०२१
पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहितीसाठी केव्हीआयसीच्या अधिकृत साइट www.aiimskalyani.edu.in वर माहिती मिळू शकेल.

Tags: aiimsAll India Institute of Medical SciencesRecruitment of 139 postsएम्स
Previous Post

यूपीएससीने जाहीर केले आयएफएसच्या परिक्षेचे वेळापत्र

Next Post

केंद्र सरकारचे कृषि कायदे आवश्यकच! पण…

Next Post
farmer protest

केंद्र सरकारचे कृषि कायदे आवश्यकच! पण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!