चांगल्या बातम्या

महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान

मुक्तपीठ टीम आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील...

Read more

लग्नसोहळ्यात जयवंत वाडकरांनी मारलाय डल्ला!

मुक्तपीठ टीम प्रख्यात विनोदी अभिनेते जयवंत वाडकर यांनी एका राजेशाही विवाहसोहळ्यात आहेरावरच डल्ला मारला आहे. आणि हो... त्यांना यासाठी अभिनेते...

Read more

पुण्यातील ‘हे’ रूग्णालय ठरतयं लोकांसाठी आदर्श… मुलगी झाली तर, संपूर्ण प्रसूतीचे पैसे होतात माफ

मुक्तपीठ टीम स्त्री भ्रूणहत्येच्या घटनांना अटकाव बसावा म्हणून पुण्यातील हडपसर मॅटर्निटी मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात मुलगी झाल्यास संपूर्ण प्रसूतीचे पैसे माफ केले...

Read more

महाराष्ट्र पोलीस भरती अलर्ट! कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदांसाठी अधिसूचना!!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवर त्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही...

Read more

मोबाईल हॅक झाल्याची भीती? जाणून घ्या कसं ओळखायचं…

मुक्तपीठ टीम आजच्या काळात स्मार्टफोन हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. यामुळे दळणवळण आणखी सोपे झाले आहे. फोनमुळे सर्वकाही अगदी सोपे...

Read more

शासनाचा ७ कोटींचा महसूल बुडविल्याप्रकरणी वस्तू व सेवा कर विभागाकडून एकास अटक

मुक्तपीठ टीम शासनाच्या महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने बनावट देयक देणाऱ्या करदात्या विरोधातील विशेष मोहिमेंतर्गत ७.०८ कोटी रुपयांचा महसूल...

Read more

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा बुधवारी पुण्यात शुभारंभ – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मुक्तपीठ टीम भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे  यांच्या प्रमुख उपस्थितीत १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर...

Read more

राज्यातील प्रकल्पांना आशियाई विकास बँकेने सहाय्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुक्तपीठ टीम सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी समुह विकास प्रकल्पांसोबतच राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प, पर्यावरण स्नेही नवीन महाबळेश्वर प्रकल्प, पर्यटनाला चालना देणारा मुंबई-सिंधुदूर्ग सागरी...

Read more

एसएनडीटी विद्यापीठात आज महा विधी सेवा शिबीराचे आयोजन

मुक्तपीठ टीम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व मुंबई उपनगर तसेच जिल्हाधिकारी, मुंबई शहर व उपनगर यांचे संयुक्त विद्यमाने आज...

Read more

अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करचुकवेगिरी रोखावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुक्तपीठ टीम देशात जीएसटी संकलनात राज्याचा सर्वात मोठा वाटा आहे. वस्तू व सेवा कर विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यापुढेही...

Read more
Page 52 of 596 1 51 52 53 596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!