Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्यातील ‘हे’ रूग्णालय ठरतयं लोकांसाठी आदर्श… मुलगी झाली तर, संपूर्ण प्रसूतीचे पैसे होतात माफ

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Pune Hospital

मुक्तपीठ टीम

स्त्री भ्रूणहत्येच्या घटनांना अटकाव बसावा म्हणून पुण्यातील हडपसर मॅटर्निटी मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात मुलगी झाल्यास संपूर्ण प्रसूतीचे पैसे माफ केले जातात. आतापर्यंत या रुग्णालयात २ हजार ४००हून अधिक मुलींची मोफत प्रसूती झाली आहे. यासाठी त्यांनी गर्भवतीच्या कुटुंबीयांकडून एक पैसाही घेतला नसल्याचा दावा रुग्णालयातील डॉ. गणेश राख यांनी केला आहे. पुण्यातील हे रुग्णालय ‘मुलगी वाचवा मोहिमे’चे जिवंत उदाहरण ठरले आहे.

मॅटर्निटी मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात १० वर्षांपासून सुरू आहे ‘हा’ उपक्रम

  • डॉ.गणेश राख सांगतात की, स्त्री भ्रूण हत्येविरोधातील आमचा हा उपक्रम २०१२ मध्ये सुरू झाला.
  • यानंतर अनेक राज्ये आणि आफ्रिकन देश त्यात सामील झाले.
  • जर एखाद्या कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिथे संपूर्ण वैद्यकीय शुल्क माफ होतो.
  • या सकारात्मक उपक्रमाचा परिणाम म्हणून आजूबाजूच्या परिसरात स्त्री भ्रूण हत्येच्या घटनांमध्ये घट झाल्याचे ते सांगतात.

डॉ.गणेश सांगतात की, “रूग्णालयामध्ये सुरुवातीच्या काळात जेव्हा कधी कोणाच्या तरी पोटी मुलगी झाली, तेव्हा घरातील लोक तिला भेटायलाही आले नाहीत. मुलगी असताना रूग्णालयाची फी भरण्यासही त्याने नकार दिला होता. त्याच वेळी मुलगा झाला की तो सर्व काही आनंदाने करत असे. अशा परिस्थितीत आम्ही मुलगी असताना फी माफ करण्याचा निर्णय घेतला.”


Tags: Baby Girl BirthDr. Ganesh Rakhgood newsHadapsarMaternity ExpensesMaternity Multispeciality Hospitalmuktpeethpune hospitalघडलं-बिघडलंचांगली बातमीडॉ.गणेश राखपुणे रूग्णालयप्रसूती खर्चमुक्तपीठमुलीचा जन्ममॅटर्निटी मल्टीस्पेशालिटी रूग्णालयहडपसर
Previous Post

महाराष्ट्र पोलीस भरती अलर्ट! कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदांसाठी अधिसूचना!!

Next Post

लग्नसोहळ्यात जयवंत वाडकरांनी मारलाय डल्ला!

Next Post
Jaywant Wadkar also in Vijay Patkar's Varhaadi Vajantri

लग्नसोहळ्यात जयवंत वाडकरांनी मारलाय डल्ला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!