Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एसएनडीटी विद्यापीठात आज महा विधी सेवा शिबीराचे आयोजन

November 8, 2022
in सरकारी बातम्या
0
SNDT Churchgate University

मुक्तपीठ टीम

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व मुंबई उपनगर तसेच जिल्हाधिकारी, मुंबई शहर व उपनगर यांचे संयुक्त विद्यमाने आज ८ नोव्हेंबर रोजी एस.एन.डी.टी. विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे महा विधी सेवा शिबीर आणि महा प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनीमध्ये शासकीय विभागांचे विविध योजनांचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत. या स्टॉलवर विभागांकडून जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या हस्ते या प्रदर्शनीचे उद्घाटन होणार असून यावेळी न्यायमूर्ती अनिल सुब्रमण्यम व न्यायमूर्ती स्वाती चव्हाण, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर व मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची प्रमुख उपस्थ‍िती राहणार आहे.

विविध विभागांच्या स्टॉलवर देण्यात येणाऱ्या माहितीचा मुंबईतील सर्व नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई शहरचे सदस्य सचिव अनंत देशमुख यांनी केले आहे.


Tags: MaharashtramumbaiSNDT Universityएस.एन.डी.टी. विद्यापीठमहा प्रदर्शनीमहा विधी सेवा शिबीर
Previous Post

बनावट जात प्रमाणपत्राचा आरोप: नवनीत राणा, वडिलांविरोधात अजामीनपात्र वॉरंट!

Next Post

उद्धव ठाकरेंचे विश्वासू अनिल परबांवर गुन्हा, शिवसेनेसाठी ऐन धामधुमीच्या काळात नवं संकट!

Next Post
Anil Parab

उद्धव ठाकरेंचे विश्वासू अनिल परबांवर गुन्हा, शिवसेनेसाठी ऐन धामधुमीच्या काळात नवं संकट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!